Seva24.in
473 subscribers
39 photos
16 files
652 links
Naukri / job search / Yojna
www.seva24.in

जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल व शासकीय योजनांची माहिती आणि बरंच काही लगेच जॉईन करा @seva24

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या : www.seva24.in
Download Telegram
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 276 पदांची भरती

👉👉 https://seva24.in/bis-recruitment-2022/
MPSC “लघुलेखक” पदांची जाहिरात प्रसिद्ध !!

👉👉 https://seva24.in/mpsc-bharti-2022/
गडचिरोली पोलीस भरती जाहीरात 2022

👉👉 जाहिरात https://seva24.in/gadchiroli-police-bharti-2022/
🎓 *(District Court Amravati) अमरावती जिल्हा न्यायालय भरती जाहीरात.

जाहिरात पहा 👉 https://seva24.in/amravati-district-court-recruitment/
*MGAHV Recruitment 2023 | महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा विविध पदांची जाहिरात.*

👉👉 https://seva24.in/mgahv-recruitment-2023/
🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होणार पुन्हा सुरु

👉👉 https://seva24.in/gopinath-munde-shetkari-apghat-vima-yojana/
अहमदनगर  कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी पदभरती.

👉👉 https://seva24.in/ahmednagar-cantonment-board-recruitment/
🌾 डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विविध पदांची भरती जाहिरात.

👉👉 https://seva24.in/pdkv-recruitment-2023/
📃 Employment Newspaper Pdf This Week : 08 April to 14 April 2023

👉👉👉 https://seva24.in/employment-newspaper-pdf-this-week/
Channel name was changed to «Seva24.in»
भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती.

जाहिरात पहा 👉👉👉
https://seva24.in/
SSB Recruitment 2023 | SSB Online Form 2023

👉👉👉 https://seva24.in/
आज इयत्ता 12 वी चा निकाल पहा.

👉👉👉 https://seva24.in/
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य विविध 449 पदांची भरती

👉👉 जाहिरात पहा https://seva24.in/
VITTHAL JOSHI:
https://cosmofeed.com/vp/64fee75c1bd751001eeccd02

सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,
स्थापत्य अभियंता परीक्षा, अनुरेखक,अरेखक परीक्षे करीता तांत्रिक प्रश्न संच
🎯 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स आधारित प्रश्न & उत्तरे

Current Affairs

🔖 *प्रश्न -आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे*

*ANS -* दुसरा क्रमांक

🔖 *प्रश्न -१२ सप्टेंबर हा दिवस जागतिक डॉल्फिन दिन साजरा करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला आहे?*

*ANS -* २०२१ पासून

🔖 *प्रश्न -भारतात पार पडलेल्या G20 शिखर परिषदेत कोणता जाहीरनामा स्वीकारण्यात आला आहे?*

*ANS -* नवी दिल्ली जाहीरनामा

🔖 *प्रश्न -G-20 परिषदेत खालीलपैकी कोणत्या दळणवळण मार्गाला मान्यता देण्यात आली आहे?*

*ANS -* भारत मध्य-पूर्व युरोप इकोनॉमिक कॉरीडॉर

🔖 *प्रश्न - नुकताच डॉ. विमल मिश्रा यांना कोणत्या विषयात २०२२ चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे?*

*ANS -* खागोलशास्त्र मध्ये

🔖 *प्रश्न -अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये १३ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?*

*ANS -* विराट दुसरा खेळाडू ठरला आहे

🔖 *प्रश्न - जि-२० समूहामध्ये कोणत्या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे?*

*ANS -* अफ्रिकी महासंघ चा समावेश झाला , त्यामुळे जि-२० ची एकूण सदस्य संख्या २१ झाली आहे

🔖 *प्रश्न -जागतिक चहाच्या निर्यातीत देशाचा वाटा ४२% वरून किती टक्क्यावर आला आहे?*

*ANS -* नाविन आकडेवारीनुसार १२% वर आला आहे

🔖 *प्रश्न -भारताने जि-२० परिषदेचे अध्यक्ष पद पुढच्या परिषदे साठी कोणत्या देशाकडे सोपविले?*

*ANS -* ब्राझील कडे

🔖 *प्रश्न -महाराष्ट्र राज्याच्या प्रथमेश जावकरणे प्रथमच तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळताना कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?*

*ANS -* रौप्य पदक

🎯 स्थापत्य अभियांत्रिकी भरती करीता उपयुक्त प्रश्न संच बुक👉👉 https://cosmofeed.com/vp/64fee75c1bd751001eeccd02
9576685311694693752.pdf
655.6 KB
PCMC document Verification
🎯 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स आधारित प्रश्न & उत्तरे

https://seva24.in

Current Affairs

🔖 *प्रश्न - १५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?*

*ANS* - राष्ट्रीय अभियंता दिन

🔖 *प्रश्न - नुकतेच देशात कोणत्या राज्यामध्ये महिलांना मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त होण्यास मान्यता दिली आहे ?*

*ANS* - तामिळनाडू

🔖 *प्रश्न - नव्या रिपोर्टनुसार अक्षय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?*

*ANS* - चौथा क्रमांक

🔖 *प्रश्न - भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात झाली आहे ?*

*ANS* - उत्पादन क्षेत्र

🔖 *प्रश्न - पुणे येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले ?*

*ANS* - अजय मिश्रा

🔖 *प्रश्न - भारताचे २०२६ पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य आहे ?*

*ANS* - ११० गिगावॅट

🔖 *प्रश्न - RBI च्या नव्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या देशातून झाली आहे ?*

*ANS* - अमेरिका

🪀 स्थापत्य अभियांत्रिकी भरती परीक्षेकरीता उपयुक्त प्रश्न संच ई-बुक👉👉 https://shorturl.at/fjlvF