🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
14.1K subscribers
9.88K photos
394 videos
2.97K files
2.82K links
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
By @Raje77
Mk Sir.
@Ms3390
Shyam Sir.
Download Telegram
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
8301241047_250610_075323.pdf
🔥कल्याण डोंबिवली महानगर पालिका जाहिरात 2025🪴

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔆 वॉरेन हेस्टिंग्ज (1773-1785)

1.राजकीय सुधारणा व कायदे
✅️ ➤ 1773 चा Regulating Act पास करण्यात आला – गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल हे नवीन पद तयार झाले.
✅️ ➤ वॉरेन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल बनला.
✅️ ➤ 1784 मध्ये Pitt’s India Act आला – ब्रिटिश सरकारने भारतातील व्यवहारांवर अधिक नियंत्रण मिळवले.
✅️ ➤ यामध्ये दोन सत्ताकेंद्र – Board of Control (ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी) आणि Court of Directors (ईस्ट इंडिया कंपनी) तयार झाली.

2.प्रशासनिक सुधारणा
✅️ ➤ वॉरेन हेस्टिंग्जने द्वैती प्रशासन प्रणाली (Dual System of Administration) समाप्त केली.
✅️ ➤ बंगालचे जिल्ह्यांमध्ये विभाजन करून प्रत्येक जिल्ह्याला Collector नेमले.
✅️ ➤ महसूल प्रशासनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले.
✅️ ➤ जमिंदारांकडून न्यायदानाची सत्ता काढून घेतली व नोंदी ठेवणे अनिवार्य केले.
✅️ ➤ Diwani Adalat (सिव्हिल कोर्ट) व Faujdari Adalat (क्रिमिनल कोर्ट) स्थापन केल्या.
✅️ ➤ मुस्लिम कायदे मुस्लिम न्यायाधीशांनी (Qazi आणि Mufti) लागू करावेत आणि हिंदू कायदे पंडितांमार्फत लागू करावेत अशी रचना.

3.लष्करी मोहिमा व करार
✅️ ➤ रोहिला युद्ध (Rohilla War) – 1774 मध्ये रोहिला पठाणांवर नवाब ऑफ अवधला मदत करताना लढाई.
✅️ ➤ पहिले मराठा युद्ध (1775-1782) – इंग्रजांनी रघुनाथरावाला समर्थन दिले; शेवटी सलबाईचा तह (1782) – इंग्रजांनी रघुनाथरावाचा दावा सोडला, आणि 20 वर्षे शांतता.
✅️ ➤ दुसरे मैसूर युद्ध (1780-1784) – हैदर अली व नंतर टीपू सुलतान विरुद्ध लढाई; मंगलोरचा तह (1784) – युद्धपूर्व स्थिती कायम.
✅️ ➤ इंग्रजांच्या दृष्टीने दुसरे मैसूर युद्ध फारसे यशस्वी ठरले नाही.

4.सांस्कृतिक व बौद्धिक योगदान
✅️ ➤ Asiatic Society of Bengal ची स्थापना 1784 मध्ये विल्यम जोन्स यांच्या नेतृत्वात करण्यात आली – वॉरेन हेस्टिंग्जचे पाठबळ.
✅️ ➤ चार्ल्स विल्किन्सने भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर केले; वॉरेन हेस्टिंग्जने त्यास प्रस्तावना लिहिली.
✅️ ➤ भारतीय संस्कृती, न्यायव्यवस्था व भाषांचा अभ्यास व प्रोत्साहन.

5.विवाद आणि महाभियोग प्रक्रिया
✅️ ➤ वॉरेन हेस्टिंग्जवर इंग्लंडमध्ये परतल्यावर महाभियोग लावण्यात आला – खासकरून रोहिला युद्ध व राजा चैतसिंगशी वागणूक यावरून.
✅️ ➤ एडमंड बर्क यांनी आरोप मांडले.
✅️ ➤ ७ वर्षांनी 1795 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज निर्दोष घोषित झाला.

6.इतर उल्लेखनीय बाबी
✅️ ➤ भारतीय परंपरांबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन; पण बऱ्याच वेळा इंग्रज स्वार्थाचाच विचार केला गेला.
✅️ ➤ आर्थिकदृष्ट्या कंपनीची परिस्थिती सुधारण्यासाठी जोरदार महसूल धोरण.
✅️ ➤ परंतु हे धोरण अनेकदा शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरले.
9 जून ते 20 जून पर्यंत सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत सर्व विभागांच्या बैठकीच्या तारखा आहेत.

आज कृषी, महसूल व वन विभागाची बैठक आहे

उर्वरित जाहिराती लवकर काढायला हव्यात.
जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁

म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा

*Spardhabook*  ॲप वर सगळे पेपर सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.

कोणत्याही परीक्षेचा PYQ'S मिळवा फक्त 1 रुपया मध्ये तेही लाइफटाइम व्हालीडिटी सह.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1

Contact 9404444424

YouTube चॅनेल लिंक👇👇
https://youtube.com/@spardhabookofficial?si=G3GtYikOK6adEnDa
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
5ffbf3a2-a7ae-431e-8eec-7456d7263aa2.pdf
1.9 MB
सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - परीक्षा योजना (सुधारित)
PSI Training 1st Day 🔥
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाख लाच मागणारा सांगली मिरज महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला!

हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने MPSCपरीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, १९९३ साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशी त्याला कर्णबधीर सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!
पूजा खेडकर प्रकरण झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला , त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत!

आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय — फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात.

सरळ शब्दांत सांगायचं झालं तर – सिस्टम आतून सडलीय.ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय!

- विजय कुंभार (सामाजिक कार्यकर्ते)
मे 2025 या महिन्यांमध्ये सर्वाधिक GST संकलन करणार राज्य महाराष्ट्र आहे...
https://t.me/SETUMPSC
⌛️TIME

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
सध्या Combine 2025 साठी पदे

STI - 100+
SR - 25+
ASO - Process
PSI - Process

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_पेपर्स_2017_ते_2024.pdf
6.7 MB
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा
🎯सामान्य अध्ययन पेपर 1

🎯 अंतिम उत्तर तालिकेसह प्रश्नपत्रिका 2017 ते 2024

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) संयुक्त पदवीधर स्तर CGL पदांच्या १४५८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.🪴

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– दिनांक ०४ जुलै २०२५

Website of the Commission: https://ssc.gov.in


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
ASO रिक्त जागा

एकूण 173

Dept ASO 2025 जाहिरातीत 23 गेल्या आहेत.

173-23 = 150

2025 मध्ये किती येतात काय माहीत. सध्या प्रोसेस मध्ये आहेत.