🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
14.1K subscribers
9.88K photos
394 videos
2.97K files
2.82K links
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
By @Raje77
Mk Sir.
@Ms3390
Shyam Sir.
Download Telegram
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
नवीन RTO.....💐💐💐
💥366 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत.😳
8101624896.pdf
4.1 MB
🏥शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) छत्रपती संभाजीनगर गट-ड सविस्तर जाहिरात प्रसिद्ध

➡️एकूण - 357 जागा

➡️परीक्षा TCS घेणार आहे

➡️अर्ज कालावधी - 5 जून ते 24 जून 2025

➡️अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
Combined B Main Exam 2024
20 days to go...

आता फक्त Test Paper आणि PYQs या दोनच गोष्टींवर भर द्या.
PYQs 2015 ते 2024 यावर जास्त भर द्या.
राज्यसेवा 2024 चा झालेला पेपर वारंवार वाचून त्यात आलेल्या प्रश्नांना समजून घ्या. यातील एखादा प्रश्न कॉपी होऊ शकतो.
Vocabulary घटकामध्ये Synonyms and Antonyms या घटकाला PYQs मधून वारंवार वाचून घ्या.
▪️ टेस्ट सिरीज मध्ये जे ही प्रश्न चुकले तेवढाच टॉपिक फक्त नोट्स मधून बघा.
▪️ टेस्ट सिरीज मधील विचारलेल्या Vocabulary वारंवार वाचा त्या परीक्षेमध्ये येण्याची Possibility असते.
▪️ टेस्ट पेपर वारंवार... वारंवार.... वारंवार... वाचत रहा जेणेकरून त्यातील वाक्य, शब्द Paasage या सर्व गोष्टींशी तुम्ही familiar व्हाल म्हणजे येणारा पेपर तुम्हाला नवीन वाटणार नाही.
▪️ Comprehension या घटकासाठी नुकत्याच झालेल्या परीक्षांमधील Comprehension वाचा. ते समजून घेत असताना त्यात किती शब्द, किती paragraphs, तुमचा reading speed, time किती जातो अशा इतर गोष्टींवरती मंथन करा.
यात passage वाचण्याच्या आधी प्रश्न वाचणे टाळा.
▪️ टेस्ट सिरीज मध्ये कमी मार्क्स आले म्हणून परीक्षेमध्ये सुद्धा कमी मार्क्स येतील हा गैरसमज करू नका.
टेस्ट सिरीज ही फक्त तुमच्या Weakness व तुमच्या Strength समजण्यासाठी असते.
▪️ टेस्ट सिरीज मधील तसेच PYQs मधील अपवादात्मक आलेले प्रश्न बाजूला काढून त्यावर चर्चा किंवा मंथन करा.
▪️ Vocabulary चा एखादा unknown प्रश्न कसा solve केला जाईल यावरती logic develop करण्याचा प्रयत्न करा.
▪️ Topicwise Test, Combined B Test series व राज्यसेवा टेस्ट 2024 या सर्व टेस्ट एकत्र करून त्यात तुमचे चुकलेले सर्व प्रश्नांचे विश्लेषण करा. त्यात तुमच्या सर्व silly mistakes लिहून घ्या व त्या पुन्हा होणार नाही यावर मंथन करा.
▪️ आता फक्त ...Test 📝 and PYQs
▪️ Remember : "The more you solved papers, the more you get familiar with the main examination."

शाश्वत अकॅडमी, पुणे
🔥 कार्लोस अल्काराझने 2025 फ्रेंच ओपन जिंकला

💠 कार्लोस अल्काराझ (स्पेन) याने इटलीच्या जानिक सिनर याला 4-6, 6-7, 6-4, 7-6, 7-6 असे पराभूत करून 8 जून 2025 रोजी (फ्रेंच वेळेनुसार) फ्रेंच ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.

💠 कार्लोस अल्काराझने दोन सेट्सने पिछाडीवर असताना देखील सामना जिंकला. त्याने तीन चॅम्पियनशिप पॉइंट्स वाचवत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या जानिक सिनरचा पराभव करून त्याचे रोलँड गॅरोस विजेतेपद राखले. हा सामना खूपच थरारक होता.
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
💥💥 2025 साठी STI बाबत मिळालेल्या माहितीनुसार 100+ जागा आहे..👍👍

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁

म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा

*Spardhabook*  ॲप वर सगळे पेपर सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.

कोणत्याही परीक्षेचा PYQ'S मिळवा फक्त 1 रुपया मध्ये तेही लाइफटाइम व्हालीडिटी सह.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1

Contact 9404444424

YouTube चॅनेल लिंक👇👇
https://youtube.com/@spardhabookofficial?si=G3GtYikOK6adEnDa
5addec43-9376-4591-a9be-f64a8ea4da99.pdf
6.5 MB
जा. क्र. 112/2025 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

◾️एकूण पदसंख्या : 137

◾️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :30 जून 2025
2503ad41-587e-4b76-9f4a-f3e19a5ec089.pdf
1.3 MB
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा

सविस्तर अभ्यासक्रम
💥💥 𝗔𝗠𝗩𝗜 (𝗥𝗧𝗢)=𝟰𝟬+

2025

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
Combine Group B पूर्व परीक्षा 2025 .

(Target 9 November .)

Batch ची वैशिष्ट्ये:
1) संपूर्ण पूर्व परीक्षा होईपर्यंत मार्गदर्शन केलं जाईल
2) परीक्षा पास होण्यासाठीचे अचूक सोर्सेस सांगितले जातील.
पास होण्यासाठी काय आवश्यक वाचायचे आणि काय  नाही हे सांगितले जाईल
3)weekly targets दिले जातील .
4) संपूर्ण अभ्यासाचा टाईम टेबल तयार करून दिला जाईल.
5) प्रत्येक आठवड्याला कौन्सलिंग केलं जाईल.
6) पूर्व परीक्षा होईपर्यंत अभ्यासाच्या प्रत्येक अडचणीच मदत केली जाईल.
6) प्रत्येक दिवसाच्या अभ्यासाचं रिपोर्टिंग करून घेतलं जाईल

किंमत - 499/-only

Course Join करण्यासाठी App Link:

https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx

✔️Enquiry साठी :@KLpatil_1

Join Telegram channel : @Thecombinewalla


📢 8668336976
uploadsmasterDataNoticeBoardsNotice_of_adv_cgl_2025.pdf
4.6 MB
SSC CGL 2025 NOTIFICATION OUT 🔥

Tentative vacancies:  14582

Last date: 04 July 2025

Age Limit - 01 August 2025

TIER-I - 13 AUG to 30 AUG

TIER-II - DECEMBER 2025

Correction Date - 09 - 11.07.2025


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
202506091508569732.pdf
4.3 MB
ZP अहिल्यानगर ( अहमदनगर ) आरोग्य सेवक 50% अंतिम निवड यादी.

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
💐आतापर्यंत ICC Hall Of fame मध्ये भारतीय समाविष्ट खेळाडू

1. Sunil Gavaskar
2. Bishan Singh Bedi
3. Kapil Dev
4. Anil Kumble
5. Rahul Dravid
6. Sachin Tendulkar
7. Vinoo Mankad
8. Virender Sehwag
9. Diana Edulji
10. Neetu David
11. MS Dhoni*

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

सर्व पदांसाठी अभ्यासक्रम

परीक्षा TCS घेणार असल्याने TCS चे PYQ करा.