SET,NET AND PET PhD All Information
2.29K subscribers
310 photos
1 video
32 files
227 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👌1
सेट परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर

सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार


Join:-SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
सेट,नेट प्रबोधिनी पुणे
सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स
➡️ सामान्य पेपर 1 -  सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.
🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स
संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.
👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes
249/- रूपये ची नोट्स
गणेश चतुर्थी उत्सवनिमित्त विशेष ऑफर  - फक्त 99/- रुपये
(14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 ऑफर)
अधिक माहिती साठी जॉइन करा.
@SETNET_Paper_1
MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
Notes by S. Jadhav
2👍1
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Join:-SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
वेळापत्रक-2.pdf
2.6 MB
♦️वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक

Join:-
https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
♦️वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक

Join:-
@VANARTI2026
https://t.me/VANARTI2026
युद्धाची तयारी ही शांततेच्या काळात करायची असते...

युद्ध सुरू झाल्यानंतर हत्यारांना धार लावून काहीच उपयोग नसतो...👍

आणि हे  फक्त युद्धा पुरते मर्यादित नव्हतं; तर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा.

❤️....शुभ सकाळ....❤️
🔥1👌1
भारतातील प्रमुख शैक्षणिक आयोग आणि समित्या

Join:-
https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचा एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कारण, दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि हा भाग स्वतंत्र भारताचा एक बनला .
1👍1
जर निकाल चांगला आला, तर अभिमानाने हस,
आकाशाला स्पर्श कर, आणि जर थोडा कमी आला,
तर स्वतःला समजाव, अजून खूप काही करायचंय पुढे!

कारण जीवनाचं गणित फक्त मार्क्सवर चालत नाही,
इथे मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास जिंकत असतो...!!

❤️... शुभ सकाळ...❤️
👍31🔥1👌1
UGC NET वेळापत्रक
December 2026


Join:-SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1🔥1
SET, NET AND PET PAPER 1 NOTES

हस्तलिखित व डिजिटल नोट्स  परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.

249/- रूपये ची नोट्स
गणेश चतुर्थी उत्सवनिमित्त विशेष ऑफर  - फक्त 99/- रुपये
(14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 ऑफर)
अधिक माहिती साठी जॉइन करा.
@SETNET_Paper_1
MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101

Notes by S.Jadhav
शाश्वत विकास ध्येय


जॉइन:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
👉🏻 आयुष्यात जे काही हवं आहे, ते

सर्व मिळवण्याची एकच चावी आहे,

ती म्हणजे SELF DISCIPLINE...
💫

🌻 शुभ सकाळ 🌻
4👍1🔥1👌1