सामान्य विज्ञान & पर्यावरण 🧬
14.6K subscribers
1.75K photos
17 videos
2.24K files
4.09K links
🧑‍🔬 सामान्य विज्ञान & पर्यावरण परिपूर्ण तयारीसाठी

📝 इथे फक्त 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 मिळेल. 💯

🧬 विज्ञान & पर्यावरण विषयांचे टॉपिक Wise प्रश्न ⚗️

➥ एकूण 10,000 + MCQ मोफत उपलब्ध
Download Telegram
महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स

💘 कोणत्या राज्याने साओरा आदिवासींना अधिवासाचे हक्क दिले आहेत ? - ओडिशा ⭐️

⚡️ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले ? - लखनौ ⭐️

💘 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) कोणाला भारताचे युवा आयकॉन म्हणून सन्मानित केले आहे? - आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा ⭐️

⚡️ 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ? - हैद्राबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ⭐️

💘 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? - अहमदनगर (अहिल्यानगर) ⭐️

⚡️ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केलेला लुईस सुआरेझ कोणत्या देशाचा आहे? - उरुग्वे ⭐️

#GK

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रश्न :- सिगारेट साठी वापरण्यात येणाऱ्या लाइटर मधून निघणारा वायू कोणता ?
Anonymous Quiz
20%
मिथेन
56%
ब्युटेन
18%
ऑक्सीजन
5%
कार्बन
2
प्रश्न :- तंबाखू मध्ये आढळणारा विषारी पदार्थ कोणता ?
Anonymous Quiz
4%
सेल्यूलोज
15%
अस्पिरिन
80%
निकोटिन
1%
वरील पैकी नाही
3👏1
प्रश्न :- समुद्राच्या पाण्यामधून पुढीलपैकी कोणता धातू मिळवला जातो ?
Anonymous Quiz
14%
पोटॅशियम
34%
मॅग्नेशियम
35%
अॅल्युमिनियम
17%
बेरीलियम
5👏1🏆1
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
महाराष्ट्र_गट_ब_राजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2026_सेट_B.pdf
11.7 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पेपर

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १३ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: अलीकडेच 'आंतरराष्ट्रीय अ‍ॅल्बिनिझम (रंगहीनता) जागरूकता दिवस' (International Albinism Awareness Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १३ जून

🎯 स्पष्टीकरण: प्रतिवर्षी १३ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अ‍ॅल्बिनिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. अ‍ॅल्बिनिझम (रंगहीनता) हा एक अनुवांशिक (जन्मजात) आजार/स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात 'मेलानिन' नावाच्या रंगद्रव्याची कमतरता असते. यामुळे लोकांची त्वचा, डोळे आणि केस पूर्णपणे पांढरे होतात. अशा व्यक्तींबद्दल समाजात होणारा भेदभाव दूर करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


प्रश्न २: सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: यामुळे ग्रामीण भागातील विणकर आणि कारागिरांना शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल आणि पारंपारिक खादी उद्योगाला आधुनिक चालना मिळेल.

प्रश्न ३: कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (IIT) नव्याने 'सायबर सिक्युरिटी अंडरग्रेज्युएट कोर्स' (Cyber Security Course) सुरू केला आहे?
➠ आयआयटी कानपूर

प्रश्न ४: उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी कोणती मोहीम/प्रकल्प सुरू करण्यात आला आहे?
➠ प्रोजेक्ट गंगा

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी 'प्रोजेक्ट गंगा' (Project Ganga) ची सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण क्षेत्रांचे डिजिटल सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


प्रश्न ५: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशातील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषद' (Bharat Innovate Summit) चे उद्घाटन करणार आहेत?
➠ फ्रान्स

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे संयुक्तपणे फ्रान्समधील 'निस' (Nice) या शहरात 'भारत इनोव्हेट शिखर परिषदे'चे उद्घाटन करणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात 'शक्ती' (Shakti) नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
🎯 तसेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पंतप्रधान मोदींना मिळाला आहे.


प्रश्न ६: स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य क्यूआर (QR) कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू करणारी पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे?
➠ अहमदाबाद नगर निगम

🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील सर्व स्ट्रीट फूड वेंडर्ससाठी क्यूआर कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली अनिवार्य केली आहे.
🎯 याद्वारे ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेची माहिती डिजिटल पद्धतीने तपासता येईल.


प्रश्न ७: मानवी मेंदूच्या स्टेमचा (Human Brain Stem) जगातील सर्वात तपशीलवार 3D अ‍ॅटलास (3D Address/Map) कोणत्या आयआयटीने (IIT) जारी केला आहे?
➠ आयआयटी मद्रास

🎯 याशिवाय, आयआयटी मद्रासने दुबईमध्ये 'एआय इनोव्हेशन सेंटर' सुरू केले आहे आणि एनआयआरएफ (NIRF) रँकिंग २०२५ मध्ये आयआयटी मद्रास देशात अव्वल स्थानावर राहिले आहे.


प्रश्न ८: भारत सरकारने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन 'उच्चायुक्त' (High Commissioner) म्हणून नियुक्ती केली आहे?
➠ बांगलादेश

🎯 स्पष्टीकरण: वरिष्ठ मुत्सद्दी दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान 'संप्रीती' (Sampriti) नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो.
🎯 अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला आहे.


प्रश्न ९: कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे?
➠ दक्षिण कोरिया

प्रश्न १०: अलीकडेच जसपाल राणा यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती होते?
➠ नेमबाजी (Shooter)

🎯 स्पष्टीकरण: भारताचे प्रसिद्ध नेमबाज (शूटर) जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात आणि विशेषतः नेमबाजीमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते.


प्रश्न ११: तुर्की प्रजासत्ताकमध्ये (Republic of Turkey) भारताचे नवीन राजदूत (Ambassador) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रुद्र गौरव श्रेष्ठ

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
011-2026 Group-B Pre 2026 - Question Paper.pdf
952.3 KB
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संयुक्त ब पूर्व 1st Answer Key उपलब्ध

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advt_No_015_2026_Bailiff_cum_Clerk_in_the_office_of_the_Sheriff.pdf
7.4 MB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील 'बेलीफ व लिपिक गट क' स्पर्धा परीक्षा २०२६ - जाहिरात

➡️ परीक्षा योजना :-

➡️परीक्षेचे टप्पे :- एक लेखी परीक्षा
➡️परीक्षेचे स्वरुप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
➡️प्रश्नपत्रिका : दोन
➡️एकूण गुण :- ४०० (प्रत्येकी २०० गुण असलेली)

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

📢 घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

🤩 धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.

🤩 समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.

🤩 घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.

🤩 घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.

🤩 घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.

🤩 घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.

🤩 घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.

🤩 घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.

🤩 संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.

🤩 उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत.

🤩 पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही.

🤩 संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.

🤩 घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही.

🤩 कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता.

🤩 कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.

🤩 महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.

🤩 राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

🤩 घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.

🤩 घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.

🤩 व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही.

🤩 CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

🤩 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.

🤩 न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.

🤩 घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.

🤩 उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.

🤩 न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.

🤩 उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.

🤩 घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.

🤩 महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
. 🟠 आम्ल वर्षा ( Acid Rain) 🟠

🔹कोळसा, लाकूड ,खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात..

🔸ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल ,नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.

🔹ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्ल वर्षा म्हणतात
📗 ​​द्रव्याच्या अवस्था

▪️स्थायुरूप
▪️द्रवरूप
▪️वायुरूप

1. स्थायू आवस्था :

▪️स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
▪️जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
▪️स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
▪️स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
▪️स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
▪️उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2. द्रव अवस्था :

▪️द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
▪️द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
▪️द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
▪️द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
▪️उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3. वायु अवस्था :

▪️वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
▪️वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
▪️उदा. हवा, गॅस इ.

अवस्थांतर :

▪️स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
▪️द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.
▪️वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.
1
शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन

🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन

🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन

🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन

🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

👨‍🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #CurrentAffairs #Day
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Q.)खालील कोणते कर्बोदक शर्करा नाही ?
Anonymous Quiz
9%
सुक्रोज
41%
माल्टोज
39%
स्टार्ज
11%
लॅक्टोज
👍1
प्रश्न :- अंड्यांचे आवरण पुढीलपैकी कशा पासून बनलेले असते?
Anonymous Quiz
3%
सोडियम क्लोराईड
82%
कॅल्सिअम कार्बोनेट
7%
कॉपर
8%
झिंक क्लोराईड
👍2
21 ते 30 जूनपर्यंत Telegram प्लॅटफॉर्मवर बंधने घालण्यात येणार आहेत... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खाली दिलेल्या दोन्ही 📞 Whatsapp चॅनेल लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा...

📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सर्व_महत्त्वाच्या_घटनादुरुस्त्या_Polity_.pdf
8.7 MB
✏️ राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

➡️ सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या

👨‍💻 By प्रमोद चौगुले सर

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM