Planning for combine exam
Science PreCall™
गट ब व क मुख्य 2026
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
▪️प्रत्येक cnidoblast मध्ये nematocyst नावाचा कॅप्सूल असतो जो विषारी धागा सोडतो.
▪️Radula → Mollusca मध्ये असते — हा एक classic चुकीचा पर्याय आहे.
▪️Notochord → Chordata मध्ये असतो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
▪️Nematocyst = cnidoblast च्या आतील कॅप्सूल/ऑर्गेनेल.
▪️Nematocyst मध्ये barbs आणि विष असलेला गुंडाळलेला धागा असतो. cnidocil (केसासारखा trigger) स्पर्शाने सक्रिय होतो आणि शिकारीत विष टोचते.
▪️Trichocyst → Paramecium मध्ये असते
❤1
Old students तुम्हाला जे ऑफर दिसत आहे, ती देखील आजचा दिवस आहे
यानंतर offer कमी होईल
कृपया याची नोंद घ्यावी 🙏
यानंतर offer कमी होईल
कृपया याची नोंद घ्यावी 🙏
Forwarded from Science PreCall
⚡ 17 जुलै ते 24 ऑक्टोबरपर्यंतचा Complete Study Roadmap तयार!
दिवसभर काय शिकायचं, कोणता विषय कधी घ्यायचा, Revision कधी करायची... सगळं या फोटोंमध्ये आहे.
⭐️ Original pdf link
गट ब मुख्य परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19392
गट क पूर्व परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19404?single
दिवसभर काय शिकायचं, कोणता विषय कधी घ्यायचा, Revision कधी करायची... सगळं या फोटोंमध्ये आहे.
गट ब मुख्य परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19392
गट क पूर्व परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19404?single
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
👁️ गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 71 Analysis
डोळ्याच्या Crystalline Lens वर आधारित हा प्रश्न पूर्णपणे Concept-Based होता.
✅ लक्षात ठेवा:
• Human Eye मधील Lens = Double Convex (बहिर्वक्र)
• Retina वर Real, Inverted & Diminished प्रतिमा तयार होते.
• Accommodation, Eye Parts आणि Defects हे MPSC चे आवडते Topics आहेत.
📌 या प्रश्नाचे संपूर्ण Concept Analysis आणि Smart Revision⭐️
Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
डोळ्याच्या Crystalline Lens वर आधारित हा प्रश्न पूर्णपणे Concept-Based होता.
✅ लक्षात ठेवा:
• Human Eye मधील Lens = Double Convex (बहिर्वक्र)
• Retina वर Real, Inverted & Diminished प्रतिमा तयार होते.
• Accommodation, Eye Parts आणि Defects हे MPSC चे आवडते Topics आहेत.
📌 या प्रश्नाचे संपूर्ण Concept Analysis आणि Smart Revision
Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍3🤔1
☢️ गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 72 Analysis
हा प्रश्न Radioactive Decay या मूलभूत Nuclear Physics संकल्पनेवर आधारित होता.
✅ लक्षात ठेवा:
⭐️ म्हणूनच योग्य उत्तर: (4) यापैकी सर्व (All of these).
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
हा प्रश्न Radioactive Decay या मूलभूत Nuclear Physics संकल्पनेवर आधारित होता.
✅ लक्षात ठेवा:
• α-क्षय → Helium nucleus (⁴₂He) उत्सर्जित होते.
• β-क्षय → Electron (β⁻) किंवा Positron (β⁺) उत्सर्जित होतो.
• γ-क्षय → High-energy Photon उत्सर्जित होतो.
📌 Alpha, Beta, Gamma चे Properties, Penetration Power, Ionizing Power आणि Exam Tricks एक Smart Revision !Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
🌈 गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 73 Analysis
हा प्रश्न Dispersion of Light आणि Refractive Index या मूलभूत Optics संकल्पनेवर आधारित होता.
✅ लक्षात ठेवा:
Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
हा प्रश्न Dispersion of Light आणि Refractive Index या मूलभूत Optics संकल्पनेवर आधारित होता.
✅ लक्षात ठेवा:
• तरंगलांबी (λ) वाढल्यास → Refractive Index (n) कमी होतो.📌 Dispersion, Prism, Rainbow, Chromatic Aberration आणि Exam Tricks एक Smart Revision !
• Violet: λ कमी → n जास्त → सर्वाधिक वाकतो.
• Red: λ जास्त → n कमी → सर्वात कमी वाकतो.
• योग्य उत्तर: (2) कमी होतो (Decreases).
Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
❤2👍1