𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
3.64K subscribers
92 photos
2 videos
31 files
116 links
Download Telegram
प्रश्न 5 (Tech Pre Dec 2022)
हायड्रोजन अणूची Ionisation Energy (आयनीकरण ऊर्जा) किती आहे?
Anonymous Quiz
10%
(1) 786 eV
79%
(2) 13.6 eV
5%
(3) 0 eV
6%
(4) 1 MeV
🌿 "अमरपूर ले चलो सजना..."
MPSC च्या प्रवासातही प्रत्येक जण यशाच्या अमरपूराकडे निघालेला असतो.
पण त्या वाटा अरुंद आहेत...
Random Notes ने नाही,
Guesswork ने नाही,
तर...
PYQ Analysis
Strong Concepts
Smart Revision
Consistent Practice
याच मार्गाने यश मिळते.
Science PreCall ही Notes ची Batch नाही,
तर बदलत्या MPSC Pattern ला समजून घेण्यासाठी तयार केलेली Concept + PYQ Analysis आधारित Learning System आहे.

"गुरु ज्ञान शब्द की ठोकर, उबर गये झपना."
योग्य दिशा आणि योग्य अभ्यास पद्धतीच स्पर्धा परीक्षेतील खरी ताकद आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
प्रश्न 1 (MPSC Pre 2022)
हिऱ्यात (diamond) प्रत्येक कार्बन अणू इतर कार्बन अणूंनी _ प्रकारे वेढलेला असतो.
Anonymous Quiz
1%
(1) रेखीयपणे (linearly)
71%
(2) चतुष्फलकीय (tetrahedrally)
16%
(3) त्रिकोणीयपणे (tetragonally)
12%
(4) अष्टफलकीय (octahedrally)
1
प्रश्न 2 (Combine B Pre 2021)
Diamond हा एक _ आहे.
Anonymous Quiz
8%
(1) Metallic Crystal
71%
(2) Covalent Crystal
15%
(3) Ionic Crystal
6%
(4) Molecular Crystal
1
प्रश्न 3 (Combine B Pre 2018)
Alkynes चे सर्वसाधारण सूत्र (general formula) काय आहे?
Anonymous Quiz
17%
(1) CₙH₂ₙ₊₂
20%
(2) CₙH₂ₙ
60%
(3) CₙH₂ₙ₋₂
2%
(4) वरीलपैकी नाही
प्रश्न 4 (Clerk/Typist Mains 2017)
C₂H₅OH या रासायनिक सूत्र असलेल्या संयुगाला _ म्हणतात.
Anonymous Quiz
14%
(1) फक्त Ethanol
53%
(2) फक्त Ethyl Alcohol
3%
(3) फक्त Spirit
29%
(4) वरील सर्व
प्रश्न 5 (MPSC Pre 2012)
वनस्पती किंवा प्राण्याचे वय (age) निश्चित करण्यासाठी कार्बनच्या कोणत्या समस्थानिकाचा (isotope) वापर केला जातो?
Anonymous Quiz
72%
(1) C-14
22%
(2) C-12
5%
(3) C-13
2%
(4) वरीलपैकी नाही
ICT & RS मध्ये 16 पैकी 12+ Marks चं Target आहे?

फक्त Lectures पाहू नका… Complete System Follow करा!
⏱️ 20Hrs Concept
📚 Workbook
🔁 9Hrs Revision
5Hrs Booster
Basic ते Advanced Concept Clarity + Practice + Multiple Revision — सगळं एकाच ठिकाणी!

📄Notes Link
https://t.me/combinemains2026/952

📱Batch Link 🖇️
https://nctku.on-app.in/app/oc/438701/nctku?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 Target: ICT & RS = 12+ / 16
👉 Score वाढवायचा असेल तर आजच ICT & RS Batch Join करा!

Science PreCall 2.0 | ICT & RS Batch
Contact: 9503562529
🔥 Study Together, Succeed Together

https://t.me/combinemains2026
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
प्रश्न 1 (Combine B Pre 2018)
Discoverer of electron (इलेक्ट्रॉनचा शोध) कोणी लावला?
Anonymous Quiz
74%
(1) Sir J. J. Thomson
4%
(2) Gold Stem
12%
(3) James Chadwick
10%
(4) Rutherford
🔥1
प्रश्न 4 (PSI Pre 2014)
'Big-Bang theory' ही मूलतः 'primeval atom' (आद्य अणू) च्या संकल्पनेवर आधारित होती, जी सर्वप्रथम कोणी मांडली?
Anonymous Quiz
12%
(1) Albert Einstein
64%
(2) Georges Lemaitre
9%
(3) Isaac Newton
15%
(4) Stephen Hawking
2
🚨 Prelims निघणं म्हणजे Selection नाही!
10 लाखांहून अधिक अर्ज... स्पर्धा प्रचंड आहे.

सध्याच्या Score वर Prelims कदाचित निघेल, पण Mains मध्ये Merit कशी काढणार?

Science हा एकमेव विषय आहे जो पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेत Score वाढवू शकतो.
आजच Science मजबूत करा.
उद्या Merit List मध्ये त्याचा फायदा होईल.
Science PreCall 🚀


Prelims + Mains | Concept Based | PYQ Focused

https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
1
🇮🇳 15 ऑगस्ट Special Offer 🇮🇳
📌 सूचना: Last 1 month मध्ये आपल्या कोणत्याही Batch वर 15% पेक्षा जास्त OFF दिला गेलेला नाही.

पण 15 ऑगस्ट निमित्ताने… 🔥
आज रात्री 12 नंतर पहिल्या 15 Students साठी 35% OFF Coupon Activate होईल.

पहिले 15 Students = 3️⃣5️⃣🔣 OFF
त्यानंतर पुन्हा 1️⃣5️⃣% OFF Offer लागू होईल.
1st Come • 1st Serve 🚀


https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku

तयारी करायची असेल तर योग्य वेळेची वाट पाहू नका… हीच वेळ आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 गट क मुख्य 2025 | Science Analysis Series (Q.71–82) Summary

आजपर्यंत आपण खालील महत्त्वाच्या PYQs चे Concept-Based Analysis + Smart Revision पाहिले आहेत:

Q.71 – Human Eye & Crystalline Lens
https://t.me/sciencePreCall2/462?single

Q.72 – Radioactive Decay (α, β, γ)
https://t.me/sciencePreCall2/464?single

Q.73 – Refractive Index & Dispersion of Light
https://t.me/sciencePreCall2/468?single

Q.74 – Metallurgy (Ore → Pure Metal)
https://t.me/sciencePreCall2/470?single

Q.75 – Electrolysis vs Galvanic Cell
https://t.me/sciencePreCall2/472?single

Q.76 – Modern Periodic Law (Moseley)
https://t.me/sciencePreCall2/479?single

Q.77 – Common Names of Marine Animals
https://t.me/sciencePreCall2/484?single

Q.78 – Branches of Biology and their Father
https://t.me/sciencePreCall2/486?single

Q.79 – Phylum Coelenterata (Cnidaria)
https://t.me/sciencePreCall2/490

Q.80 – Nutrition Types in Plants & Animals
https://t.me/sciencePreCall2/491

Q.81 – Plant Pathology
https://t.me/sciencePreCall2/492

Q.82 – Classification of Animals
https://t.me/sciencePreCall2/495

🎯 प्रत्येक प्रश्नामागील मूलभूत Concept, Exam Tricks, PYQ Analysis आणि Smart Revision एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून फक्त उत्तरच नाही तर संपूर्ण विषय कायमचा लक्षात राहील.


⭐️ICT व RS वरील PYQs analysis (गट क मुख्य 2025)
https://t.me/combinemains2026/1343
https://t.me/combinemains2026/1348?single


🚀 अशाच दर्जेदार Science PYQ Analysis, Revision Posters, Expected MCQs आणि Exam-Oriented Notes साठी आमचे Telegram Channel नक्की Follow करा.
Science PreCall | STUDY TOGETHER 📖
https://t.me/sciencePreCall2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
🇮🇳 15 ऑगस्ट Special Offer 🇮🇳 📌 सूचना: Last 1 month मध्ये आपल्या कोणत्याही Batch वर 15% पेक्षा जास्त OFF दिला गेलेला नाही. पण 15 ऑगस्ट निमित्ताने… 🔥 आज रात्री 12 नंतर पहिल्या 15 Students साठी 35% OFF Coupon Activate होईल. पहिले 15 Students = 3️⃣5️⃣🔣 OFF…
📌 पुढील 4–5 दिवसांचा Target
➡️ ICT + Remote Sensing पूर्ण करा.

प्रत्येक Topic झाल्यानंतर त्याच Topic चे Workbook Questions/Practice लगेच Cover करा.
🎯 उद्देश — 25th October नंतर Revision साठी Workbook पूर्णपणे Ready असायला हवे.

यानंतर लगेच General Science सुरू करा.

आणि एक गोष्ट MUST 👇
📌 दररोज 1 PYQ Analysis Video — कोणताही दिवस Skip नाही.

Concept → Workbook → PYQ Analysis → Revision

https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
ही sequence आता Follow करा. 🔥
2
Class crowded असताना confidence इतका असतो की काहीजण शिवीगाळ करतात, काहीजण दगडफेकही करतात.

पण Exam मध्ये गेलो की प्रत्येक प्रश्नावर witch-hunting सुरू होते…
आणि शेवटी त्या सगळ्या कार्यवाहीला एकट्यानेच सामोरं जावं लागतं.


I'm completely talking about Classes, not आंदोलन. 🙂
काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा 🙊
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
पहिले 15 Students = 3️⃣5️⃣🔣 OFF
त्यानंतर पुन्हा 1️⃣5️⃣% OFF Offer लागू होईल.
बॅच आजच घ्यायची होती पण Coupon संपल्यामुळे घेता आली नाही, असे कोणी असेल तर contact करा. @AkashJadhavB

सूचना: App वर फक्त आता 15% असेल.

(Direct contact करणाऱ्यांना मोजक्या मुलांना 35% offer मिळेल)
🤩1