𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
5.05K subscribers
254 photos
2 videos
50 files
197 links
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2❤1
MPSC_Chemistry Workbook.pdf
19 MB
सप्टेंबर मधील पूर्व व December मधील मुख्य परीक्षेसाठी ✅

Live session शक्यतो ऑगस्ट मध्ये होतील यावर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
Physics PYQ Analysis PreCall.pdf
📢 विद्यार्थ्यांनो, तुमचा प्रामाणिक Feedback हवा आहे!

Science PreCall 2.0 च्या Science PYQ Analysis Book वर काम अंतिम टप्प्यात आहे.

हा Book तुमच्यासाठी अधिक उपयुक्त, Exam-Oriented आणि Score Boosting व्हावा यासाठी तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.


💬 तुमच्या सर्व सूचना Comment मध्ये लिहा.
ज्या Feature ची सर्वाधिक मागणी असेल, ते Book मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुमचा एक Feedback हजारो MPSC विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. ❤️📚
एखाद्या उत्तल लेन्सला (Convex Lens) जास्त अपवर्तनांक (Refractive Index) असलेल्या माध्यमात बुडविल्यास तिची Focal Length कशी बदलते?
Anonymous Quiz
37%
A) कमी होते
30%
B) वाढते
17%
C) बदलत नाही
15%
D) शून्य होते
विद्युत जनित्र (Electric Generator) कोणत्या तत्त्वावर कार्य करते?
Anonymous Quiz
15%
A) Ohm's Law
60%
B) Electromagnetic Induction
13%
C) Coulomb's Law
11%
D) Joule's Law
खालीलपैकी कोणता पदार्थ Reducing Agent म्हणून कार्य करतो?
Anonymous Quiz
13%
A) Oxygen
15%
B) Hydrogen
8%
C) Chlorine
64%
D) Potassium Permanganate
रक्तदाब (Blood Pressure) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
Anonymous Quiz
5%
A) Stethoscope
78%
B) Sphygmomanometer
4%
C) Spirometer
12%
D) Barometer
वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण (Gaseous Exchange) मुख्यतः कोणत्या रचनेद्वारे होते?
Anonymous Quiz
14%
A) Root Hair
57%
B) Stomata
19%
C) Xylem
10%
D) Cambium
आवर्त सारणीमध्ये (Periodic Table) एका Group मधील मूलद्रव्यांमध्ये समान काय असते?
Anonymous Quiz
18%
A) Atomic Mass
21%
B) Number of Neutrons
48%
C) Valence Electrons
13%
D) Atomic Radius
❤3