UMED-MPSC SCIENCE
1.09K subscribers
43 photos
11 videos
42 files
103 links
Mpsc (राज्यसेवा, Group B, Group C परीक्षेची तयारी साठी 100% SCIENCE CAPSULE TEST
@scir3733
Download Telegram
Happy दसरा ☘☘

✅दसरा निमित्ताने
UMED MPSC च्या सर्व बॅचेसवर 50% discount offer असेल

Coupon code 👉 DEVI

App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अनावृत्तबीजी (Gymnosperms) वनस्पतींमधील 'भ्रूणपोष' (Endosperm) जनुकीयदृष्ट्या कसा असतो?
​
Anonymous Quiz
26%
एकगुणी (Haploid - n)
52%
​द्विगुणी (Diploid - 2n)
17%
​त्रिगुणी (Triploid - 3n)
5%
​बहुगुणी (Polyploid)
👍2
UMED-MPSC SCIENCE
अनावृत्तबीजी (Gymnosperms) वनस्पतींमधील 'भ्रूणपोष' (Endosperm) जनुकीयदृष्ट्या कसा असतो?
​
युग्मक (Gametes) = एकगुणी (n)
​युग्मनज (Zygote) = द्विगुणी (2n)
​भ्रूणपोष (Endosperm) = त्रिगुणी (3n)
त्यामुळे 'भ्रूणपोष' शब्द वाचताच डोळे झाकून सगळे पर्याय ३ (त्रिगुणी - 3n) वर क्लिक करतात आणि १००% गारद होतात.


खरी वैज्ञानिक वस्तुस्थिती:
​फुलांच्या / आवृत्तबीजी (Angiosperms) वनस्पतींमध्ये 'दुहेरी फलन' (Double Fertilization) होऊन त्रिगुणी (3n) भ्रूणपोष तयार होतो.
​पण अनावृत्तबीजी (Gymnosperms) वनस्पतींमध्ये दुहेरी फलन होतच नाही! तिथे भ्रूणपोष हा फलनापूर्वीच (Before Fertilization) थेट मादी युग्मकोद्भिदापासून (Female Gametophyte) तयार होतो, ज्यामुळे तो नेहमी एकगुणी (n) असतो.
आजपासून सुरु केलेलं Mission सुरु होईल.....

Free science capluse Test Series 0.1

सर्वासाठी मोफत आहे....

online 🔥🔥🔥

Online join करण्यासाठी Link 👇
https://t.me/science3733
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6
मानवी यकृताद्वारे स्रवणाऱ्या 'पित्तरसामध्ये' (Bile Juice) खालीलपैकी कोणते पाचक विकर (Digestive Enzyme) आढळते?
​
Anonymous Quiz
32%
पित्त लायपेस (Bile Lipase)
35%
​पेप्सिन (Pepsin)
21%
​ट्रिप्सिन (Trypsin)
12%
​एकही पाचक विकर नसते
❤2🤔1
गर्भाशयातील मानवी गर्भाच्या हिमोग्लोबिनची (HbF) ऑक्सिजनशी संयोग पावण्याची क्षमता (Affinity) प्रौढ माणसाच्या हिमोग्लोबिनपेक्षा (HbA) कशी असते?
​
Anonymous Quiz
37%
नेहमी जास्त असते ​
31%
नेहमी कमी असते
17%
​तंतोतंत समान असते
14%
​गर्भाच्या रक्तगटानुसार बदलते
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔥 फक्त पाठ करू नका, विज्ञानाला डोळ्यांसमोर घडताना बघा! 🔥
🎯 MPSC च्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा धमाका:
'REVISION' च्या शुल्कात 'FULL SCIENCE BATCH'!

💡 या बॅचमध्ये नक्की काय मिळणार?
🧬 3D Visuals & OneNote Smart Tricks
📚 State Board + NCERT + आयोगाचे PYQ

🎯 Mission 65+ (Science 15/15):
३ जानेवारीच्या कम्बाईन पूर्वपरीक्षेत विज्ञानाचा १ ही मार्क कट होणार नाही याची १००% तयारी!

⚠️ LIMITED SEATS OFFER (प्रवेश मर्यादित!)

📲 आत्ताच UMED MPSC ॲप डाउनलोड करा आणि बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करा:

🛑बॅच लिंक
https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86

🔰App link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
❤1👏1
UMED-MPSC SCIENCE
मानवी यकृताद्वारे स्रवणाऱ्या 'पित्तरसामध्ये' (Bile Juice) खालीलपैकी कोणते पाचक विकर (Digestive Enzyme) आढळते?
​
चुकने अपेक्षित नाही बॅचमध्ये पूर्ण ट्रिक पाठ करून घेतली आहे ✅✅👍👍
🥰1🎉1
🚨 एवढे जण जर हा प्रश्न चुकत असतील तर थांबून विचार करा — तुमचा Study Track खरंच बरोबर आहे का? 🚨

(कारण हा टाईमपास प्रश्न नाही, हा थेट आयोगाचा 'Exam Material' ट्रॅप आहे!)
🔥1
वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतील 'अप्रकाशीय अभिक्रिया' (Dark Reaction / प्रकाश-स्वतंत्र अभिक्रिया) प्रत्यक्षात खालीलपैकी केव्हा घडून येते?
Anonymous Quiz
30%
केवळ रात्रीच्या अंधारात
27%
दिवसा प्रकाशाच्या उपस्थितीत
35%
​दिवस आणि रात्र सतत एकाच गतीने
8%
​केवळ सूर्योदयापूर्वी
🎉2
UMED-MPSC SCIENCE
वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतील 'अप्रकाशीय अभिक्रिया' (Dark Reaction / प्रकाश-स्वतंत्र अभिक्रिया) प्रत्यक्षात खालीलपैकी केव्हा घडून येते?
❌ सामान्य मुलांचा तर्क (९९% मुले कुठे फसतात?):

शालेय पुस्तकांपासून पोरांनी घोकंपट्टी केलेली असते: "प्रकाशीय अभिक्रिया (Light Reaction) दिवसा होते आणि अप्रकाशीय अभिक्रिया (Dark Reaction) रात्री होते."
पोलमध्ये 'डार्क' (अंधार) हा शब्द दिसताच मुले पर्याय २ (दिवसा) हा सर्वात आधी बाद (Eliminate) करतात. त्यांना वाटते की "प्रश्नातच डार्क दिलंय, मग दिवसा कसं असेल?" आणि ९०% मुले डोळे झाकून पर्याय १ (केवळ रात्रीच्या अंधारात) वर टिक करतात.

✅ खरी वैज्ञानिक वस्तुस्थिती (NCERT & State Board इ. ११ वी):

या अभिक्रियेला 'Dark Reaction' (किंवा केल्विन चक्र) नाव केवळ एवढ्यासाठी दिले आहे कारण यात प्रकाशाचे कण (Photons) थेट शोषले जात नाहीत.
परंतु CO₂ चे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी लागणारे ऊर्जा-वाहक ATP आणि NADPH हे केवळ प्रकाशीय अभिक्रियेत (Light Reaction) तयार होतात. पेशीमध्ये ते साठवून ठेवता येत नाहीत (त्यांचे आयुष्यमान काही सेकंदांचे असते).
या प्रक्रियेतील मुख्य विकर 'रुबिस्को' (RuBisCO) अंधारात पूर्णपणे निष्क्रिय असतो; तो केवळ सूर्यप्रकाशातच (Light-activated) सक्रिय होतो.
त्यामुळे सूर्य मावळताच काही मिनिटांत तथाकथित 'डार्क रिॲक्शन' पूर्णपणे बंद पडते. परिणामी, ही अभिक्रिया निसर्गात केवळ आणि केवळ दिवसाच (प्रकाशाच्या उपस्थितीत) घडून येते! https://t.me/science3733
👍4❤1
UMED-MPSC SCIENCE pinned «वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतील 'अप्रकाशीय अभिक्रिया' (Dark Reaction / प्रकाश-स्वतंत्र अभिक्रिया) प्रत्यक्षात खालीलपैकी केव्हा घडून येते?»
जास्त जागा = post ❌

जास्त जागा +योग्य अभ्यास = post ✅

वेळ आहे तरच कमजोर विषय हातात घ्या

विज्ञान + maths reasoning = post fix
💯4
Forwarded from UMED-MPSC SCIENCE
विज्ञान PYQ .pdf
979 KB
🎯 "ही PDF तर फक्त एक छोटा सँपल (Sample) आहे... याच परिपूर्ण पद्धतीने आपली संपूर्ण 'SCIENCE BATCH' घेतली आहे!"
MPSC चा प्रश्न पाहून नुसतीच आजूबाजूची वरवरची माहिती वाचणे आणि वेळ वाया घालवणे आता थांबवा. आयोगाचा थेट प्रश्न कुठून आला आहे नेमका तिथेच अचूक वार करा — म्हणजेच State Board + NCERT + PYQ चा अस्सल पाया!
आपल्या 'SCIENCE BATCH' ची मुख्य वैशिष्ट्ये:
थेट संदर्भ (Direct Source Mapping): प्रश्न स्टेट बोर्ड आणि NCERT च्या नेमक्या कोणत्या इयत्तेतील, आहे याचे थेट संदर्भ.
*चारही पर्यायांचे मायक्रो ॲनालिसिस:

* पाठांतर बंद, थेट रिझल्ट: अंधाधुंद घोकंपट्टी करणे थांबवून थेट प्रश्नाच्या मूळ स्रोतावर (Core Source) पकड मिळवा.
💡 बॅच फी: फक्त ₹499/-
(बाहेर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा थेट मेरिटमध्ये नेणारा परीक्षाभिमुख मार्ग निवडा!)
👇 बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा:
🌐 कोर्स लिंक:
https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86
📲 ॲप डाउनलोड लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
👉 टेलिग्राम चॅनेल:
@science3733
❤1