नगरपरिषद भरती 2025
1 subscriber
3 photos
1 link
Download Telegram
Forwarded from AGRI MPSC
अविनाश साबळेने जिंकले गोल्ड

🥇दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत बीडचा भूमिपुत्र, भारतीय धावपटू अविनाश साबळे याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

🥇अंतिम फेरीत अविनाशने 8:20:92 ही विक्रमी वेळ नोंदवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

🥇 याच स्पर्धेत 2019 साली देखील अविनाशने रौप्य पदकाला गवसणी घातली होती.