𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.6K subscribers
7.08K photos
70 videos
1.2K files
1.04K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
सेवानिवृत्तांना आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता मिळणार नाही..
▪️ काही विद्यार्थ्यांचे नंबर माझ्याकडून डिलीट झाले आहेत.

त्यामुळं त्यांना अपडेट्स किंवा स्टेटस दिसत नाहीत.

🏅🏊‍♀🚣🤽‍♀ ज्यांच्याकडे माझा नंबर सेव आहे त्यांनी आपले नाव व जिल्हा मला WhatsApp - 8888176091 वरती पाठवा.




✔️ जॉईन करा इंस्टाग्राम पेज

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे
महिला व बालविकास विभाग निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

पुढच्या आठवड्यात गुणवत्ता यादी येऊन जाईल.👍
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक..
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
GS3 Hrd राज्यसेवा Mains.pdf
30.8 MB
आजचा राज्यसेवा GS 3 HR-HRD
◾️नगरपरिषद गट क व ड भरती होणार आहे .. 🔥
नगरपरिषद गट क आणि गट ड भरती प्रक्रिया बाबत #Update...!
पेपर संपण्यापूर्वी उमेदवार बाहेर पडल्यास
सात वर्ष बंदी.

परीक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ची नवीन नियमावली लागू.🔥



https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
#GMC, छ. संभाजीनगर जाहिरात प्रसिद्ध(गट क, गट ड- 357 पदे)

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
4 मे 2022 च्या GR नुसार 75000 भरती करण्याचे शासनाचे धोरण होते

➡️आतापर्यंत आलेल्या जाहिराती
• तलाठी (4644)
• नगरपरिषद गट क(1700+)
• जिल्हा परिषद (19460)
• सहकार
• अर्थ व सांख्यिकी
• काही महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल इ)
• लेखा कोषागार
• आरोग्य भरती गट क, गट ड
• वनविभाग
• सार्वजनिक बांधकाम विभाग
• जलसंपदा विभाग
• MIDC
• पुरवठा निरीक्षक
• कृषी सेवक
• राज्य उत्पादन शुल्क

➡️आगामी जाहिराती
• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(3100+)
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषी विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  वनभरती
•  पोलीस भरती