𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
36.2K subscribers
6.84K photos
70 videos
1.12K files
931 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
✅️ Daily The Hindu Vocabulary 21 April 2025

1. PALLIATIVE (ADJECTIVE): (पीड़ा हटानेवाला): Soothing
Synonyms: Alleviating, Sedative
Antonyms: Intensifying
Example Sentence:
Many old medicines are only palliative.

2. DEFER (VERB): (योग्यता स्वीकार करना): Yield
Synonyms: Submit, Give way
Antonyms: Stand up to
Example Sentence:
He deferred to Teresa's superior knowledge.

3. DISCERNIBLE (ADJECTIVE): (नमूदार): Visible
Synonyms: Detectable, Perceptible
Antonyms: Imperceptible
Example Sentence:
The scandal had no discernible effect on his career.

4. CONSUMMATE (ADJECTIVE): (उत्तम): Perfect
Synonyms: Exemplary, Supreme
Antonyms: Imperfect
Example Sentence:
She dressed with consummate elegance.

5. HURL (VERB): (वेग से फेंकना): Throw
Synonyms: Toss, Fling
Antonyms: Catch
Example Sentence:
Rioters hurled a brick through the windscreen.

6. MAVERICK (NOUN): (व्यक्तिवादी): Individualist
Synonyms: Nonconformist, Free spirit
Antonyms: Conformist
Example Sentence:
He's the maverick of the senate.

7. RESILIENT (ADJECTIVE): (स्थिति-स्थापक): Strong
Synonyms: Tough, Hardy
Antonyms: Vulnerable
Example Sentence:
Babies are generally far more resilient than new parents realize.

8. REBUT (VERB): (खंडन करना): Refute
Synonyms: Deny, Disprove
Antonyms: Confirm
Example Sentence:
He had to rebut charges of acting for the convenience of his political friends.

9. CITE (NOUN): (उद्धरण देना): Quote
Synonyms: Reproduce, Mention
Antonyms: Conceal
Example Sentence:
Authors who are highly regarded by their peers tend to be cited.

10. BOOST (VERB): (बढ़ाना): Improve
Synonyms: Raise, Uplift
Antonyms: Decrease
Example Sentence:
A range of measures boosted tourism.
UPDATED ECO

RBI ने बँकांना 10 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या अल्पवयीनांना बचत/मुदत ठेव खाती स्वतंत्रपणे उघडण्याची आणि चालवण्याची परवानगी दिली.👆👆
#SR
मुद्रांक शुल्क कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात..
202504221557147913.pdf
2 MB
आरोग्य भरती 50%

👉 समुपदेशन बुलढाणा 28/04/2025 ला होणार..
नोंदणी व मुद्रांक विभाग

IBPS ने सरळसेवा मध्ये विषयानुसार कालावधी ॲड केला आहे

TCS पेक्षा वेगळा आहे इथे विषयानुसार नुसार वेगळा कालावधी आहे.

निर्धारित वेळेतच प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.
▪️ SB ACADEMY

✔️ आजच आपले Instagram Page व Facebook page ला खालील लिंक वरती क्लीक करून जॉईन करा व नवीन अपडेट्स मिळवा.

✔️ Instagram https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

✔️ Facebook -
https://www.facebook.com/profile.php?id=61571700850262
निरीक्षक_भरती_2024_कागदपत्र_पडताळणी_सूचना_पत्र_व_अर्जाचा_नमूना.pdf
839.6 KB
#BMC निरीक्षक भरती 2024 कागदपत्र पडताळणी सूचना पत्र व अर्जाचा नमूना.
IGR_Maharashtra_Bharti_2025.pdf
994.6 KB
संपुर्ण जाहिरात SR

◾️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 284 पदे

◾️नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
.


◾️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

◾️अर्ज कालावधी :-
22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महावितरण ‘विद्युत सहायक’ वेळापत्रक आले आहे.
नवीन पोलीस भरतीसाठी निश्चित पदसंख्या एप्रिल अखेर ठरणार : अप्पर पोलीस महासंचालक...
🟪 बालाजी शेजूळ यांचे स्पेशल गणित हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध झाले आहे..

✔️ गणित या पुस्तकाला न्याय देणारे पुस्तक.
✔️ अंत्यत सोप्या भाषेतील महाराष्ट्र मधील 1 नंबर पुस्तक.
✔️बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत चे एकमेव पुस्तक.
✔️ संपूर्ण अंत्यत सोप्या भाषेतील पुस्तक.

▪️ आजच ऑर्डर करा

रुपये 349

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल

✔️✔️ पुस्तक घरी पोहच मिळवण्यासाठी खालील नंबर वरती फोन करा किंवा WhatsApp वरती मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091