𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.6K subscribers
7.07K photos
70 videos
1.2K files
1.04K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
GS 2 राज्यसेवा (76-150) .pdf
12.9 MB
आजचा राज्यसेवा GS 2 Polity (76-150)
खालील पैकी भारताच्या कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लागलेला आहे
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
64%
गुजरात
17%
गोवा
5%
तामिळनाडू
घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे आहे ?
Anonymous Quiz
51%
वेरूळ
27%
भीमाशंकर
19%
परळी
4%
यापैकी नाही
घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे आहे ?
Anonymous Quiz
70%
वेरूळ
18%
भीमाशंकर
10%
परळी
2%
यापैकी नाही
दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
Anonymous Quiz
64%
गोदावरी
13%
कोयना
19%
कृष्णा
4%
तापी
लिपिक भरतीची पदाची लवकरच मोठी जाहिरात ✌️
एक जूनला होणार #MPSC 'गट क' परीक्षा..
सेवानिवृत्तांना आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता मिळणार नाही..
▪️ काही विद्यार्थ्यांचे नंबर माझ्याकडून डिलीट झाले आहेत.

त्यामुळं त्यांना अपडेट्स किंवा स्टेटस दिसत नाहीत.

🏅🏊‍♀🚣🤽‍♀ ज्यांच्याकडे माझा नंबर सेव आहे त्यांनी आपले नाव व जिल्हा मला WhatsApp - 8888176091 वरती पाठवा.




✔️ जॉईन करा इंस्टाग्राम पेज

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे
महिला व बालविकास विभाग निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

पुढच्या आठवड्यात गुणवत्ता यादी येऊन जाईल.👍
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक..
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
GS3 Hrd राज्यसेवा Mains.pdf
30.8 MB
आजचा राज्यसेवा GS 3 HR-HRD
◾️नगरपरिषद गट क व ड भरती होणार आहे .. 🔥