𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.6K subscribers
7.07K photos
70 videos
1.19K files
1.03K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
✔️ मुंबई उच्च न्यायालय मुंबई लिपिक पदाचा 37,309 उमेदवारांनी 400 रुपये परीक्षा शुल्क  भरण्याची लिंक 27 मे 2025 सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील.
recruitbom20250519163939.pdf
2.7 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहीर झालेल्या यादी मधे ज्यांची नावे आहेत त्यांना ₹400 परीक्षा फी भरणे बाबत 25 मे नंतर सूचना येईल.  त्या वेळी फी भरावी लागेल.

👉 त्या नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
🚨शिक्षक भरती उमेदवाराना महत्वाच्या सूचना =

1. परीक्षेच्या रिपोर्ट टाइम च्या एक तास आधी केंद्रावर उपस्थित रहा

2.आधार कार्ड ओरिजिनल आणि एक झेरॉक्स सोबत घ्या


3.विवाहित मुलींनी लग्नाचे गॅझेट सोबत घ्या

4.दिव्यांग उमेदवारांनी दिसाबिलिटी प्रमाणपत्र एक झेरॉक्स टाईम वाढ कालावधी संदर्भात असलेलं सिविल कडून घेतलेलं पत्र झेरॉक्स आणि लेखणी घेतला असेल तर प्रपत्र क्रमांक झेरॉक्स लेखनिकचे आधार कार्ड हे सर्व साहित्य सोबत घ्या

5.परीक्षेचा कालावधी 120 मिनिट आणि 200 प्रश्न असल्याकारणामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे

6.बॉलपेन सोबत घ्या

All the best for exam
💐💐


#TAIT


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
▪️ SB ACADEMY

✔️ आजच आपले Instagram Page ला खालील लिंक वरती क्लीक करून जॉईन करा व नवीन अपडेट्स मिळवा.

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
वन विभागात भरती कधी ?

नवीन अपडेट्स साठी आत्ता जॉईन करा
https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
#TAIT पेपर

✔️ आजच्या शिक्षक भरती पेपर मधील फर्स्ट शिफ्ट चा पेपर पॅटर्न..🙏🙏

पझल
सीटिंग अरेंजमेंट
ऍड्रेस क्वेश्चन
मानसशास्त्र
मराठी एकदम सोपे(passage नव्हता)
इंग्लिश सुद्धा as it is
न्यूमरिकल
आकृत्या
सरळ व्याज
नंबर सिरीज
बेरीज वजाबाकी यावर आधारित
बडोमास
वर्ग समीकरणे
नातेसंबंध
दिशा ज्ञान
कोडिंग डिकोडिंग

👉 एकदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता...
ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत


👉
#TAIT Exam
(27 मे  First  Shift)

Reasoning

1) Inequality - 5 to 6
2) Syllogism - 5 to 6
3) Blood Relation - 3 Q
4) Coding decoding - 5 Q
5) Alphanumeric Series- 
6) Direction - 3 Q
7) Seating arrangement -
a) circle b) linear
8) Puzzle -
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous - 2 Q

Non verbal- 10 Q
Critical Reasoning - 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address जास्त होते..
MPSC GAT C 1.pdf
1.9 MB
🟦 MPSC, गट " क "

प्रश्न - 100 गुण - 100


एकूण - 5 TEST

✔️ Test 1 - 16 मे
✔️ Test 2 - 18 मे
✔️ Test 3 - 20 मे
✔️ Test 4 - 22 मे
✔️ Test 5 - 24 मे


▪️ सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील
▪️ एकूण - 5 टेस्ट मिळतील
▪️ प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका मिळतील
▪️ PYQ प्रश्नांचा समावेश आहे

रुपये - 199


✔️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp नंबर वरती मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091


Following Instagram
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम..

👉 परीक्षा #TCS घेईल असा अंदाज आहे..
लेखा कोषागार सर्व विभागांच्या First Response Sheet‌ उपलब्ध होतायत

नागपूर CLICK HERE

छत्रपती संभाजीनगर CLICK HERE

पुणे CLICK HERE

अमरावती CLICK HERE

नाशिक CLICK HERE

कोकण CLICK HERE
शिक्षक भरती 2025

27/5/2025

शिफ्ट-3rd


नातेसंबंध
दिशा ज्ञान
ऍड्रेस क्वेश्चन
सिंपलीफिकेशन
पझल
सीटिंग अरेंजमेंट
मराठी
समानार्थी शब्द
वाक्यप्रचार
वाक्यरचना
वचन
लिंग
इंग्लिश
प्यारा जम्बल
एरर
राईट स्पेलिंग
सीनोनिम्स
अँथोनीमस
मानसशास्त्र
शिक्षक मुख्याध्यापक पालक यांच्या वर्तनाशी संबंधित क्वेश्चन
आकृत्या
नंबर सिरीज
काळ काम
सरळ व्याज
अक्षर मालिका

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
बडतर्फ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे लाभ नाहीत

जॉईन करा -
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
▪️ न्याय विभागात टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती..

👉 टायपिंग कोर्स करून घ्या भरपूर जागा निघणार आहेत..


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
कृषी सहायकांना आता सहायक कृषी अधिकारी संबोधणार..

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
✉️ महावितरण...!

👉 सरळसेवा भरती प्रतिक्षा यादी लवकरच...!


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
पेपर सोप्पा पण वेळेची कसरत.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
प्राध्यापक भरती #MPSC मार्फत होणार...?

गैरव्यवहार होत असल्याकारणाने राज्यपालांनी सूचित केले...!