𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.6K subscribers
7.06K photos
70 videos
1.19K files
1.03K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
आदिवासी विभागाचे निकाल टप्प्याटप्प्याने लागत आहेत

लिंक
https://tribal.maharashtra.gov.in
बनावट जात प्रमाणपत्रावर 20 हजार आदिवासींच्या जागा बळकावल्या
Prelims 2025.pdf
13.8 MB
UPSC Prelims 2025 GS 1 Question paper
20240730363806732.pdf
1.5 MB
रेशीम संचालनालय नागपूर आकृतीबंध.
UPSC CSAT 2025.pdf
13.8 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

👉 C-SAT चा पेपर..

👉 गणिताचे प्रश्न पाहून घ्या.. 🙏
UPSC GS 2025.pdf
12 MB
आज झालेला #UPSC पूर्व परीक्षा पेपर 2025

👉 हिंदी + English भाषेत without टिक मार्क..
TAIT 2025 परीक्षेसाठी इतर परीक्षा देणाऱ्या उमेद्वारांनी माहिती सादर केलेल्या उमेदवारांची संख्या (परीक्षेनिहाय):

D.El.Ed. : 452 उमेदवार
B.Ed. : 1317 उमेदवार
M.Ed. : 105 उमेदवार
MPSC : 1626 उमेदवार
इतर (Other) : 2391 उमेदवार

एकूण उमेदवार : 5891
बदल्यांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई
TAIT-3 च्या वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
TAIT परीक्षा

सातारा जिल्ह्यात कोनाचे सेंटर आले असेल व काही माहिती पाहिजेल असेल तर.

WhatsApp -
http://wa.me/+918888176091

वरती मसेज करा
परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ
Teligram वरती खालील ID सर्च करून सेव करा व आपले नाव व जिल्हा पाठवा तुम्हाला टेलिग्राम वरती सगळ्या अपडेट्स स्टेटस द्वारे मिळत राहतील व पेजला जॉईन केले जाईल.

@SagarBotalji
जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक:-👇

https://mpsconline.gov.in/candidate/login
MPSC GAT C 1.pdf
1.9 MB
🟦 MPSC, गट " क "

प्रश्न - 100 गुण - 100


एकूण - 5 TEST

✔️ Test 1 - 16 मे
✔️ Test 2 - 18 मे
✔️ Test 3 - 20 मे
✔️ Test 4 - 22 मे
✔️ Test 5 - 24 मे


▪️ सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील
▪️ एकूण - 5 टेस्ट मिळतील
▪️ प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका मिळतील
▪️ PYQ प्रश्नांचा समावेश आहे

रुपये - 199


✔️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp नंबर वरती मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091


Following Instagram
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
खालील सरळसेवा जाहीराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्या अगोदर तरी यायला हव्या.. 🙏

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  आरोग्य भरती गट क, गट ड
•  पोलीस भरती
• वनभरती


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
✔️ मुंबई उच्च न्यायालय मुंबई लिपिक पदाचा 37,309 उमेदवारांनी 400 रुपये परीक्षा शुल्क  भरण्याची लिंक 27 मे 2025 सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील.
recruitbom20250519163939.pdf
2.7 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहीर झालेल्या यादी मधे ज्यांची नावे आहेत त्यांना ₹400 परीक्षा फी भरणे बाबत 25 मे नंतर सूचना येईल.  त्या वेळी फी भरावी लागेल.

👉 त्या नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
🚨शिक्षक भरती उमेदवाराना महत्वाच्या सूचना =

1. परीक्षेच्या रिपोर्ट टाइम च्या एक तास आधी केंद्रावर उपस्थित रहा

2.आधार कार्ड ओरिजिनल आणि एक झेरॉक्स सोबत घ्या


3.विवाहित मुलींनी लग्नाचे गॅझेट सोबत घ्या

4.दिव्यांग उमेदवारांनी दिसाबिलिटी प्रमाणपत्र एक झेरॉक्स टाईम वाढ कालावधी संदर्भात असलेलं सिविल कडून घेतलेलं पत्र झेरॉक्स आणि लेखणी घेतला असेल तर प्रपत्र क्रमांक झेरॉक्स लेखनिकचे आधार कार्ड हे सर्व साहित्य सोबत घ्या

5.परीक्षेचा कालावधी 120 मिनिट आणि 200 प्रश्न असल्याकारणामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे

6.बॉलपेन सोबत घ्या

All the best for exam
💐💐


#TAIT


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
▪️ SB ACADEMY

✔️ आजच आपले Instagram Page ला खालील लिंक वरती क्लीक करून जॉईन करा व नवीन अपडेट्स मिळवा.

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk