𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.7K subscribers
7.02K photos
70 videos
1.18K files
1K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
एक बात हमेशा याद रखना.. मूर्ख व्यक्ति ही ज्यादा चिल्लाता हैं और बुद्धिमान व्यक्ति हमेशा चुप रहता हैं..!

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
भारताची सात शिष्टमंडळे कोणकोणत्या देशात जाणार

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
समुद्राखालून वाहतोय आपला डेटा.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
थरूर यांच्यासह सात खासदार करणार शिष्टमंडळाचे नेतृत्व.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
🟪 परीक्षा कोणती पण असुद्या अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये व ट्रिक्स सहित संपूर्ण विश्लेषण.....

✔️ गणिताची भीती दूर करण्यासाठी एकमेव मार्ग

✔️ गणित पुस्तक आपल्या घरी पोहच पुस्तकं मिळवण्यासाठी.

▪️ गणित 349 रुपये

पुस्तक घरी पोहच साठी.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे..

लिंक
https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers

जाहिरात 2021 मध्ये आली होती.

हॉलतिकीट 2025 मध्ये आले.😂😂



https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
एस.ई.बी.सी. (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचना :-
सामान्य प्रशासन विभाग यांच्या २८ जून २०२४ व ५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये एस.ई.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलियर हे वेगवेगळे असण्याबाबत सूचना केल्या होत्या , तरी आपल्या जवळ दोन्ही सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे व त्यावरील तारीख ५ जुलै २०२४ नंतर असणे गरजेचे आहे.
MPSC-Agril.Paper-1 (1).pdf
1.2 MB
आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1
Nashik Female.pdf
217.6 KB
आदिवासी विभाग नाशिक

गृहपाल महिला

गुणवत्ता यादी जाहीर
Thane Female.pdf
132.4 KB
आदिवासी विभाग ठाणे

गृहपाल महिला

गुणवत्ता यादी जाहीर
धीरे- धीरे सब हासिल किया जा सकता हैं बस भरोसा लोगों पर नहीं खुद पर होना चाहिए..!


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 मे 2025 (11:55 PM)🔥🔥

Apply Link :- https://www.nmmc.gov.in/navimumbai/additional-content/Jobs
🟦 वेळेचे नियोजन करा सर्वांनी कारण

✔️ मागच्या वेळी ज्यांनी मॅनेजमेंट केले नाही त्यांना वेळ नाही पुरला.

✔️ सुरुवातीला ते गणित व बुद्धिमत्ता जास्त देतात त्यामुळे मुलं अडकतात.

✔️ पेपर सोडवताना इगो मध्ये येऊ देऊ नका एखादा प्रश्न सुटत नसेल तर सोडून पुढचा घ्या.

✔️ मागच्या वेळी 140 ते 150 प्रश्न मुलांच्याकडून सोडवले गेले.


✔️ सर्व नवीन प्रश्न असल्याने मनात भिती असते, छातीत धड धड करत, घाम येणे, माईंड MT होणे अशा गोष्टी घडतात.

✔️ IBPS चा उद्देश असतो की 100 प्रश्नच्या आता मुलांचा वेळ खायचा खुप, लास्ट प्रश्नापर्यत नाही गेले पाहिजे, त्यामुळं इगो सोडायचा.

✔️ सर्वात अगोदर वन लाईनर सर्व प्रश्न सोडवून घ्या व घरी टेस्ट सोडवताना पण तसाच सराव जरा.


✔️ सेकंड टाईम मराठी, इंग्लिश, सामान्यज्ञान, विज्ञान, अभियोग्यता ( सर्वप्रश्न उत्तर पॉझिटिव्ह घ्या )

✔️ लास्ट राहिलेलं सर्व प्रश्न घ्या.

✔️ 3 पद्धतीत पेपर घरीच सोडवा घरी कितीपण वेळा चुकलात तरी चालेल पण परीक्षा सेंटर वरती एक पण चूक करू नका.


✔️ 200 प्रश्न सोडवायचेच...

▪️त्यासाठी एकमेव टेस्ट ( सराव पेपर ) सोडवा.

✔️ डायरेक्ट पेपर ला जाऊ नका गेलात तर नीट 100 प्रश्न पण सोडवता येणार नाहीत

✔️ अगोदर पर्याय वाचा व नंतर प्रश्न वाचा

✔️ आपल्याला परीक्षा OBJECTIVE असल्याने आपल्याला त्यावंगा सराव करायचा आहे.

✔️ आता क्लास, पुस्तके करू नका काहींच फायदा होणार नाही.

✔️ सर्वात जास्त पेपर सोडवा दिवसात 3 पेपर सोडवा....

✔️ पुस्तके वाचून होणार नाहीत, क्लास पूर्ण कोणता होणारच नाही जे ऐकतील ते 100 % स्कोर मध्ये असतील.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
e94b45a3-3fa5-4081-af3e-954549752c88.pdf
475.8 KB
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

कट ऑफ - 62.50

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
सेवाप्रवेश_नियम_समित्‍या.pdf
2.7 MB
✔️ आरोग्य विभाग सेवाप्रवेश नियम समित्‍या..

👉 आरोग्य विभाग भरती विविध पदासाठी नवीन सेवा प्रवेश नियम येणार. 🔥

👉विविध पदासाठी सेवा प्रवेश नियम जाहीर झाल्यानंतर लवकरच आरोग्य विभाग ची जाहिरात प्रसिद्ध होईल.. 🔥