𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.7K subscribers
7.01K photos
70 videos
1.18K files
997 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
#UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार

👉 1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी..
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐

कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
इंस्टाग्राम वर नवीन नवीन अपडेट्स साठी आजच Follow करा..

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

✔️ Following Now-
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
20250514160048060620.pdf
141.8 KB
#Today_GR.....

◾️जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक 18 जून, 2024 रोजीच्या धोरणात सुधारणा.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
8%
राग येईल असे बोलणे
8%
राग येणे
72%
मनात कायमचे राहणे
12%
मनाप्रमाणे वागणे
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते?
Anonymous Quiz
9%
368
38%
352
24%
356
28%
360
प्रश्न - मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2024 विजेत्यांच्या पुढील जोड्यांचा त्यांच्या क्रीडाशाखेसह विचार करा.

1. गुकेश डोम्माराजू - बुद्धिबळ

२. हरमनप्रीत सिंग - हॉकी

3. प्रवीण कुमार - पॅरा-ॲथलेटिक्स

4. मनू भाकर – नेमबाजी

वरीलपैकी किती जोड्या बरोबर जुळल्या आहेत ?

1. सर्व चार ✔️


2. केवळ तीन

3. केवळ एक

4. केवळ दोन
✔️ लाडकी बहीण योजना - सध्या पुन्हा  चर्चेत आहे.❤️‍🔥

👍 लाडक्या बहिणीना आता 40000 रुपयांच्या पर्यंत कर्ज भेटणार आहे.
त्याचे हप्ते - लाडकी बहीण योजनेचच्या 1500 मधून कापून घेतले जाणार आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा💯

लाडक्या बहिणी reaction दया 😍
🟦 फक्त महाराष्ट्र मधील मुलींच्यासाठी अंत्यत उपयुक्त WhatsApp Group आजच जॉईन करा...

https://chat.whatsapp.com/CM3Jyzg0izHIXA9ypmEGJy

▪️ verified झाल्याशिवाय ग्रुप मध्ये जॉईन केले जाणार नाही.
बलुचिस्तानने केली स्वातंत्र्याची घोषणा ! भारतासह, जागतिक समुदायाकडून मागितला पाठिंबा

पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांताने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे.

राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी 14 मे रोजी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले.

27 मार्च 1948 रोजी बलुचिस्तान पाकिस्तानात सामील होण्याच्या समारंभात बलुचिस्तान नेत्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीचा आणि आंतरराष्ट्रीय किंवा तृतीय देशांच्या सहभागाचा पुरावा देणारा एकही कागदपत्र किंवा कायदेशीर पुरावा पाकिस्तान सादर करू शकला नाही.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
कोल्हापूर गट ड भरती प्रसिद्धीपत्रक.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
✔️ 21 तारखे नंतर टेट परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे
जन सुरक्षा योजनांना 10 वर्षे पूर्ण: गरिबांसाठी आर्थिक सुरक्षा देणारा यशस्वी प्रवास
📣आगामी तलाठी आणि नगरपरिषद भरती MPSC द्वारेच होईल..🔥🔥

✉️ 1700+ जागा

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
recruitbom20250515131818 (1).pdf
55.1 KB
मुंबई उच्च न्यायालय

कागदपत्र तपासणी शेड्युल.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk