𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.7K subscribers
7K photos
70 videos
1.18K files
987 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दहावी परीक्षेचा आज निकाल

लिंक
mahresult.nic.in,
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो
पदे रिक्त.
नंबर एक पुस्तक .pdf
520.4 KB
🟥 महाराष्ट्रातील नंबर - 1
स्पेशल पोलीस भरती वनलाईनर पुस्तक.


किमत - 299

" आधी वापरून पहा ! मग विश्वास ठेवा "


सर्वात जास्त मागणी असलेले GK वन लाईनर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

आजच आपल्या घर पोहच मिळवा खालील लिंक वरती क्लीक करून.

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091
🎤 शिक्षकांची प्रत्येक तासाला हजेरी.

वेतनश्रेणी प्रशिक्षण; चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधनात 50 टक्के गुणांची राहणार बंधन.
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 

अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
एके दिवशी आमच्या कॉलेज परिसरात असलेल्या तीन स्टेशनरी दुकानांमध्ये एका ठराविक प्रमाणात पेन, पेन्सिल आणि वह्या विकल्या गेल्या. या तीन वस्तूंसाठी तीन दुकानांनी अनुक्रमे 160, 250 आणि 730 रूपयांचा व्यवहार झाला. जर पहिल्या दुकानाने एक पेन, दोन पेन्सिली आणि तीन वह्या विकल्या, दुसऱ्या दुकानाने एक पेन, तीन पेन्सिली आणि पाच वह्या विकल्या आणि तिसऱ्या दुकानाने दोन पेन, पाच पेन्सिली आणि सोळा वह्या विकल्या, तर प्रत्येक पेन्सिलची किंमत किती असेल ?

1. ₹10 ✔️
2. ₹40
3. ₹30
4. ₹20

@S_B_ACADEMY
एका आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 16 मीटरने जास्त आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ 960 m2 असल्यास. त्याची रुंदी किती मीटर आहे ?
Anonymous Quiz
15%
30
38%
31
31%
20
15%
24
A चे वय आणि B च्या वयाच्या 5 पटीची बेरीज ही 32 वर्षे आहे. जेव्हा A च्या वयाची 4 पट ही B च्या वयाच्या 8 पटीत मिळवली जाते तेव्हा उत्तर 89 वर्षे येते. तर A आणि B च्या वयाची (वर्षांमध्ये) बेरीज किती असेल ?
Anonymous Quiz
13%
14
49%
22
30%
19
7%
21
सोडवा 909² - 91²
Anonymous Quiz
24%
818000
39%
816000
32%
819000
5%
817000
सलग दोन धन पूर्णांकांचा गुणाकार 109 आहे. जर या दोन पूर्णांकांपैकी लहान पूर्णांक x ने दर्शविला असेल, तर x चे मूल्य शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय समीकरणाशी सुसंगत असेल ?
Anonymous Quiz
14%
x² - x - 109 = 0
54%
x² + x + 109 = 0
24%
x²- x + 109 = 0
8%
x² + x - 109 = 0
✔️ नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे..

👉 16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता..
✔️ शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार..
✔️ पाकिस्तानने 'पीओके' रिकामे करावे..
#UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार

👉 1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी..