𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
35.7K subscribers
7.05K photos
70 videos
1.19K files
1.02K links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
🟪 परीक्षा कोणती पण असुद्या अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये व ट्रिक्स सहित संपूर्ण विश्लेषण.....

✔️ गणिताची भीती दूर करण्यासाठी एकमेव मार्ग

✔️ गणित पुस्तक आपल्या घरी पोहच पुस्तकं मिळवण्यासाठी.

▪️ गणित 349 रुपये

पुस्तक घरी पोहच साठी.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091
खालील वाक्य क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
माझे काम झाल्यानंतर मला सुट्टी मिळाली तर मी गावी येईन.
Anonymous Quiz
55%
संकेतार्थी वाक्य
20%
स्वार्थी वाक्य
17%
उद्गारार्थी वाक्य
8%
विध्यर्थी वाक्य
खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आणि आरोग्य दे'
Anonymous Quiz
14%
उद्गारार्थी वाक्य
29%
संकेतार्थी वाक्य
17%
स्वार्थी वाक्य
41%
आज्ञार्थी वाक्य
'आख' या शब्दाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
26%
आस
41%
आकार
21%
संख्या
12%
रक्कम
भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग !
उद्या न्यायमूर्ती गवई 52 वे सरन्यायाधीश मधून शपथ घेतील...
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दहावी परीक्षेचा आज निकाल

लिंक
mahresult.nic.in,
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो
पदे रिक्त.
नंबर एक पुस्तक .pdf
520.4 KB
🟥 महाराष्ट्रातील नंबर - 1
स्पेशल पोलीस भरती वनलाईनर पुस्तक.


किमत - 299

" आधी वापरून पहा ! मग विश्वास ठेवा "


सर्वात जास्त मागणी असलेले GK वन लाईनर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

आजच आपल्या घर पोहच मिळवा खालील लिंक वरती क्लीक करून.

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091
🎤 शिक्षकांची प्रत्येक तासाला हजेरी.

वेतनश्रेणी प्रशिक्षण; चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधनात 50 टक्के गुणांची राहणार बंधन.
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 

अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.