74_2025_तलाठी_पदभरती_सन_2023_बाबत_.pdf
44.8 KB
✔️ तलाठी पदभरती सन 2023 बाबत... निवड होवून पणं काही जण तलाठी पोस्ट नाकारली,काही जण कागद पत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरले ... त्यामुळे पुढील प्रतीक्षा यादी लवकरात लवकर तयार करावी असे सांगितले आहे..
13/09/2025 पर्यंत waiting list कालावधी तयार करण्यात आलेला आहे..
👉 एक दोन मार्क कमी पडल्या मुळे ज्यांची संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळेल नक्कीच 🙏🙏
13/09/2025 पर्यंत waiting list कालावधी तयार करण्यात आलेला आहे..
👉 एक दोन मार्क कमी पडल्या मुळे ज्यांची संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळेल नक्कीच 🙏🙏
DV List on 14-05-2025.pdf
2.9 MB
जलसंपदा विभाग Waiting list
छत्रपती संभाजीनगर
कॅनल इन्स्पेक्टर, दप्तर कारकून, मोजणीदार
छत्रपती संभाजीनगर
कॅनल इन्स्पेक्टर, दप्तर कारकून, मोजणीदार
दप्तर_कारकुन_कालवा_निरिक्षक_मोजणीदार.pdf
6.4 MB
◾️दप्तर कारकुन कालवा निरिक्षक मोजणीदार नाशिक विभाग