𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
36K subscribers
6.92K photos
70 videos
1.15K files
923 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
✔️ 12 वी चा निकाल उदया ऑनलाईन जाहीर होणार..
कल्याण_डोंबिवली_167_240806_110619_1.pdf
691.1 KB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट_ब आणि गट_क रिक्त पदांचा तपशील.

भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सहायक व्यवस्थापक पदाची ५०० रिक्त पदे भरली जाणार....
शिक्षकांना शनिवारी -रविवारीच अशैक्षणिक कामे.
🪴राज्याचा बारावीचा निकाल जाहीर

यंदा पुन्हा कोकणाची बाजी..
SBI - सर्वात मोठी भरती लवकरच
file.pdf
101.2 KB
▪️ PSI 2023 Provisional LIST 🔥

जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

◾️भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 6 ते 12 मे 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
◾️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) सुविधेबाबत.
#Update

समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे पाहून घ्या 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
छत्रपती शाहू महाराज
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous Quiz
11%
मोसमी वारे
72%
मतलई व खारे वारे
12%
पर्वतीय वारे
5%
दरीतील वारे
नुकतेच निधन झालेले डॉ. कृष्ण स्वामी कस्तुरीरंगन हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
6%
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
64%
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
22%
भारतीय जीवन विमा महामंडळ
9%
भारतीय केंद्रीय निवडणूक आयोग
news_1746534488 (1).pdf
925.8 KB
▪️ महापारेषण विद्युत सहायक निकाल जाहीर झालेला आहे..
▪️ TAIT परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

👉 14/05/2025 पर्यंत मुदतवाढ


@S_B_ACADEMY
recruitbom20250506195353.pdf
272.4 KB
▪️ मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ
शिपाई पदाची शॉर्ट लिस्ट..


@S_B_ACADEMY