𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
36K subscribers
6.89K photos
70 videos
1.14K files
921 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
Advertisment-02-36.pdf
2.6 MB
✔️ बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदभरतीची विस्तृत जाहिरात.

👉 एकूण ५०० पदे

👉 ऑनलाईन अर्ज दिनांक : 03 मे - 23 मे 2025

अधिकृत वेबसाइट

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-office-assistant-in-sub-staff-cadre-on-regular-basis
5_6100151361997903643.pdf
143.5 KB
TAIT परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाला प्रविष्ट असलेल्या उमेदवारांना संधी बाबत आजचा शासन निर्णय

@S_B_ACADEMY
✔️ जातनिहाय जनगणना म्हणजे काय?
✔️ ‘एक राज्य-एक ग्रामीण बँक’ धोरण लागू.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठी पदभरती 20 ते 25 दिवसांत सुरु केली जाणार आहे..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत सूचना..
🟦 TAIT साठी स्पेशल

✔️ गणित - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ English + मराठी - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ सामान्यज्ञान - 10 टेस्ट ( ऑनलाईन ) - 111 Rs

✔️ बुद्धिमत्ता - 5 टेस्ट
प्रश्न- 80 वेळ- 80 मिनिट
रुपये - 160

▪️ फुल - 5 टेस्ट ( PDF )
Rs- 349

गूगल पे/ फोन पे- 8888176091

पैसे पाठवल्यानंतर खालील नंबर वरती स्क्रीनशॉर्ट पाठवा
.

http://wa.me/+918888176091
जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना - पुणे

@S_B_ACADEMY
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठी पदभरती 20 ते 25 दिवसांत सुरु केली जाणार आहे..

@S_B_ACADEMY
पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्रते संदर्भ बाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निवेदन
पोलीस_भरती_पेपर_क्रमांक_5_7f64b857_183f_4981_9223_01fde7c68beb.pdf
2.5 MB
पोलीस भरती पेपर क्रमांक 5 सर्वांनी सोडवा प्रत्येक रविवारी मोफत पेपर उपलब्ध. संपर्क 9226474372
कुठलंही नातं मजबूत बनवायला नात्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो  तरंच हे नातं आपल्या सुखदुःखचं साथीदार बनतं नाही तर हल्ली कोणाकडेचं आपल्या माणसांची विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही राव म्हणूनचं मानसिक स्वास्थ्य बिगडतं चालेल आहे आणि हे जग स्वार्थापायी फार येड पिसं झालेलं आहे!,,✍🏻
✔️ 12 वी चा निकाल उदया ऑनलाईन जाहीर होणार..
कल्याण_डोंबिवली_167_240806_110619_1.pdf
691.1 KB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट_ब आणि गट_क रिक्त पदांचा तपशील.

भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सहायक व्यवस्थापक पदाची ५०० रिक्त पदे भरली जाणार....
शिक्षकांना शनिवारी -रविवारीच अशैक्षणिक कामे.
🪴राज्याचा बारावीचा निकाल जाहीर

यंदा पुन्हा कोकणाची बाजी..
SBI - सर्वात मोठी भरती लवकरच