𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
36K subscribers
6.88K photos
70 videos
1.14K files
920 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
7233)कोणी 'सत्यदीपिका 'हे मासिक लहान मुलांसाठी आर्थिक तोटा सहन करून सुमारे पाच वर्षे चालविले ?
Anonymous Quiz
8%
1)विष्णुशास्त्री पंडित
47%
2)बाबा पदमनजी
29%
3)भाऊ महाजन
17%
4)बाळशास्त्री जांभेकर
7234)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) भाऊ महाजन यांनी 1874 साली 'ज्ञानदर्शन ' हे मासिक सुरू केले.
(ब) भाऊ महाजन यांचे मूळ आडनाव ' मुरकुटे ' होते.
Anonymous Quiz
7%
1)फक्त ब
24%
2)फक्त अ
27%
3)कोणतेही नाही
42%
4)अ व ब
7236)...............या वर्षी लोकमान्य टिळकांनी ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' ही सिंहगर्जना केली .
Anonymous Quiz
22%
1)1916
46%
2)1918
25%
3)1922
7%
4)1924
7237)इ.स. 1892 मध्ये शारदाश्रम'च्या पुणे येथील इमारतीच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी कोण होते ?
Anonymous Quiz
11%
1)महर्षी कर्वे
33%
2)रमाबाई रानडे
36%
3)पंडिता रमाबाई
21%
4)न्या महादेव गोविंद रानडे
7238) "दिलेले कोणतेही काम स्वशक्तीनुसार निस्पृहपणे आणि भेदभाव न स्वीकारता पार पाडीन " अशी शपथ कोणत्या संघटनेचे सदस्य होताना घ्यावी लागत असे ?
Anonymous Quiz
10%
1)सार्वजनिक सभा
58%
2)सत्यशोधक समाज
19%
3)आर्य समाज
14%
4)भारतीय औद्योगिक परिषद
7239)कायमधारा पद्धत बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) शासन - जमीनदार - शेतकरी असे गट होते.
(ब) 1793 साली लागू करण्यात आली.
Anonymous Quiz
14%
1)कोणतेही नाही
31%
2)फक्त ब
29%
3)फक्त अ
26%
4)अ व ब
7240) 'उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचे जनक ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
14%
1)रॉबर्ट जॅक्सन
34%
2)विल्यम पोर
39%
3)मार्टिन बर्ड
13%
4)जॉन शोअर
7241)सेनापती बापट हे ' India House ' चे सदस्य होते , हे विधान ...............
Anonymous Quiz
41%
1)असत्य आहे
59%
2)सत्य आहे
7242)1906 च्या कोलकाता अधिवेशनात .................यांनी ' काँग्रेसने काय करावे ? ' या शिर्षकाच्या प्रति सभासदांना वाटल्या होत्या .
Anonymous Quiz
15%
1)लोकमान्य टिळक
37%
2)सेनापती बापट
37%
3)दादाभाई नौरोजी
11%
4)सुरेंद्रनाथ बॅनर्जी
7243)'हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा ' असे सयाजीराव गायकवाड यांचा गौरव कोणी केला ?
Anonymous Quiz
23%
1)पंडित मदन मोहन मालवीय
56%
2)छत्रपती शाहू महाराज
13%
3)महात्मा गांधी
8%
4)लोकमान्य टिळक
7244)शिवाजी क्लब ' विषयी असत्य विधान/ने ओळखा :
(अ) 1900 साली स्थापना करण्यात आली.
(ब) हनुमंतराव कुलकर्णी संबंधित होते.
Anonymous Quiz
10%
1)फक्त अ
27%
2)फक्त ब
37%
3)कोणतेही नाही
26%
4)अ व ब
7245)......................हे काही काळ मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष होते.
Anonymous Quiz
9%
1)लोकहितवादी
32%
2)बाळशास्त्री जांभेकर
45%
3)न्या महादेव गोविंद रानडे
15%
4)डॉ रा गो भांडारकर
7246)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) न्या के टी तेलंग हे न्या रानडे यांचे गुरू होते.
(ब)आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधी यांना आपले गुरू मानत.
Anonymous Quiz
10%
1)फक्त अ
26%
2)फक्त ब
33%
3)कोणतेही नाही
32%
4)अ व ब
7247)' आधुनिक काळातील ऋषी ' असे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विषयी कोणी उद्गार काढले ?
Anonymous Quiz
16%
1)विल्यम वेडरबर्न
54%
2)दादाभाई नौरोजी
24%
3)लॉर्ड कर्झन
6%
4)डॉ बाबासाहेब आंबेडकर
7248)4 मे 1915 रोजी भरलेल्या मुंबई प्रांतिक परिषदेत गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनाबद्दल कोणी दुखवट्याचा ठराव मांडला ?
Anonymous Quiz
11%
1)महर्षी शिंदे
49%
2)दादाभाई नौरोजी
34%
3)न चि केळकर
6%
4)लोकमान्य टिळक
7249)' हरिजन ' पत्र कोणत्या ठिकाणाहून 1932 साली सुरु करण्यात आले ?
Anonymous Quiz
16%
1)कोलकाता
40%
2)लाहोर
38%
3)मुंबई
6%
4)यापैकी नाही
7250)1918 साली अखिल भारतीय पातळीवरील अस्पृश्यता निवारण परिषद ....................यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली.
Anonymous Quiz
25%
1)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
30%
2)छत्रपती शाहू महाराज
40%
3)डॉ बाबासाहेब आंबेडकर
5%
4)सयाजीराव गायकवाड
✔️ UGC NET 2025 अर्ज करण्याची तारीख

16 एप्रिल ते 7 मे 2025


लिंक
https://ugcnet.nta.ac.in/

@S_B_ACADEMY
देशात होणार जातनिहाय जनगणना..