𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
36K subscribers
6.85K photos
70 videos
1.13K files
916 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
पोलिस्_भरती_पेपर_क्रमांक_4.pdf
2.8 MB
IMP पोलीस भरती पेपर क्रमांक 4 सर्वांनी सोडवा काही अडचण आल्यास 9226474372 वर संपर्क करा.
मोफत डेमो पेपर साठी 9226474372
पाकिस्तानला पाण्याची भीक मागायला लावायची असेल तर....
TAIT 2022 ची ibps ने घेतलेली परीक्षा आणि प्रश्न

1)seating arrangement
(8 person circular )- 10 प्रश्न
2) linear seating arrangement (8 person) 5 प्रश्न
3) फ्लोअर puzzle - 5 प्रश्न
4) नंबर series - 3 प्रश्न
5) blood relation - 4 question
6) Direction - 4 question
7) विधान निष्कर्ष , विधान अनुमाने , विधान कारणे , विधान युक्तिवाद  ,कारण परिणाम -( 7 ते 8 प्रश्न होते) ...
) imges probelm 10 प्रश्न जवळ पास
( Observation ne solve karayche aahet)..


9) percentage - 2 question
10) si and ci - 1 question
11) coding - decoding - 5 question
12) inequlity -  5 question
13) अंक अक्षर  2 question..
14) simplification - 5 question easy aahet..
15) ages - 1 question
16) profit loss - 1 question
17) geometry वर प्रश्न नाही विचारले
18) aglebra - 3 प्रश्न
खाली संख्यांचे दोन संच दिले आहेत. संख्यांच्या प्रत्येक संचामध्ये, पहिल्या संख्येवर केलेल्या विशिष्ट गणितीय क्रियेतून/क्रियांतून दुसऱ्या संख्येचा परिणाम मिळतो त्याचप्रमाणे, दुसऱ्या संख्येवर विशिष्ट गणितीय क्रियेतून/क्रियांतून तिसऱ्या संख्येचा परिणाम मिळतो आणि असेच. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या संचांप्रमाणेच क्रियांच्या संचाला अनुसरतो?
(सूचना - दोन/तीन अंकी संख्या क्रियासाठी वेगळ्या संख्यात्मक अंकांमध्ये मोडता येत नाहीत, उदा. 37 नंतर 10 असल्यास, क्रिया 3+7 असू शकत नाही, कारण दोन अंकी संख्यात्मक अंकांमध्ये मोडता येत नाहीत.)

4 – 8 – 24 – 96; 2 – 4 – 12 – 48


1) 7 – 49 – 147 – 294

2) 10 – 20 – 40 – 120

3) 8 – 16 – 48 – 144

4) 6 – 12 – 36 – 144 ✔️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?

283 241 203 169 139 ?
Anonymous Quiz
8%
116
40%
126
35%
123
17%
113
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?

252 239 226 ? 200 187 174
Anonymous Quiz
9%
219
31%
208
25%
210
35%
213
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतात सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे ?
Anonymous Quiz
26%
7
45%
6
24%
8
4%
5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालील अक्षर आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यापुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे केली गेली पाहिजे.

(डावीकडून) Q U % I * % V £ V E R @ Q € & D # & $ * R I (उजवीकडे)

यात अशी किती अक्षरे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या लगतच आधी एक चिन्ह येते आणि त्यानंतर लगतच एक चिन्ह येते ?

1) 4 ✔️

2) 7

3) 6

4) 5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM