Rayat Combine Test
16.8K subscribers
153 photos
12 videos
93 files
293 links
Download Telegram
"अंतः अस्ति प्रारंभः"

Combine नोव्हेंबर 2025 च्या Attempt साठी ची सुपर 60 बॅच लवकरच सुरू होत आहे..

अभ्यासाची बाजू पेपर, सोडवण्याची बाजू या सगळ्या बाजू या बॅचमध्ये व्यवस्थित कव्हर करून घेतल्या जातात.

रयतची सर्वाधिक निकाल देणारी बॅच म्हणजे 'सुपर 60'

नोव्हेंबरच्या गट ब आणि गट क साठी ताकदीने अभ्यास करूयात..

या बॅच विषयी सर्व डिटेल्स आज संध्याकाळी 4:00 वाजता..

Link:

https://youtube.com/live/GPElFIU9u8M?feature=share
15👍1
भेटूयात आज 4 वाजता

विज्ञानाचा अभ्यासक्रम, आवाका, PYQ चे महत्व आणि विज्ञान लागू कसं करावं यासाठी.

https://youtube.com/live/OCZfb0Lo-dU?feature=share
5👍1
गट ब ची मुख्य परीक्षा रविवारी पार पडते आहे..

परीक्षेला जाता जाता काही मुद्द्यांवर चर्चा करूयात वेळ असेल तर नक्की या आणि नसेल तर नंतर पहा पण चुकूवू नका..

उमेश कुदळे

आज रात्री 9:00 वाजता..

https://youtube.com/live/4gHFxSylqxA?feature=share
13👍1
नमस्कार,
रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत.
आता त्याच गांभीर्याने आणि आयोगाच्या दर्ज्याप्रमाणे अशी आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी येत्या २० जुलै पासून नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.

एकूण १२ पेपर च्या माध्यमातून आता आपल्या मुख्य परीक्षेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नक्की प्रवेश घ्या..

🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील.

🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे.

🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल.

अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा.

धन्यवाद 🙏
21👍2🥰1
नमस्कार,

येत्या २० जुलै पासून आपल्या इस्लामपूर मध्ये गट क मुख्य परीक्षेची टेस्ट सिरिज सुरू होत आहे.
आपल्या विनंतीला मान देऊन आम्ही पुणे, कोल्हापूर बरोबरच इस्लामपूर मध्ये पण एकच वेळी टेस्ट चे आयोजन केले जाणार आहे.

यात एकूण १२ पेपर होतील. जे ऑफलाईन पद्धतीनेच होतील. ज्याचे वेळापत्रक आपल्याला वरील फोटो मध्ये मिळून जाईल.

शुल्क : 499 रुपये (संपूर्ण टेस्ट सिरिज साठी)

सदर टेस्ट सिरीज ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला Rayat Prabodhini Official या आपल्या ऍप वरील “Islampur - Group C mains 2024- Offline Test Series” हा कोर्स खरेदी करावा लागेल.

कोर्स खरेदी केल्यानंतर त्यात असलेल्या Announcement सेक्शन मधील टेलिग्राम ग्रुप ला नक्की जॉइन करा.

अधिक माहिती साठी संपर्क : 9216950202

धन्यवाद
9
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज चे सांगली शहरात देखील आयोजन केले जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी कृपया वरील फोटो वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

धन्यवाद
11👍4
सेवेचे ठायी तत्पर..

रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे..

रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो..

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏

धन्यवाद..
तुमचाच,
उमेश कुदळे

सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक:

https://t.me/rayatsaralseva
17👍4🔥3
Navi Mumbai Cleak Response Sheet 16 to 18.pdf
3.8 MB
भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet

पदाचे नाव: क्लर्क


16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर एका ठिकाणी करून दिलेले आहेत.

येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर रोज पाहत जा फायदा होईल.

Join: @rayatsaralseva
8👍2
Malaria Group-merged (1).pdf
1.3 MB
भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet

पदाचे नाव: Multi Purpose Health Workers Malaria Group
C


KDMC महानगर पालिका भरती साठी ज्या मुलांनी या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हे प्रश्न आणि कोणते टॉपिक फोकस केले आहे एकदा पाहून ठेवा.

सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक:

https://t.me/rayatsaralseva
7👍2
"पूर्वची टेस्ट सिरीज
10 ऑगस्ट पासून "

नमस्कार,
पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची बाजू जितकी मजबूत लागते तितकीच ही पेपर साईड देखील मजबूत लागते.
मागील काही वर्षात रयतेच्या टेस्ट सिरीज ने आपणा सर्वांना पेपर साइड मध्ये भरपूर मदत केलेली आहे असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच.
पेपरचा दर्जा, त्यातुन थेट रिफ्लेक्ट होणारे प्रश्न, तुमच्या अभ्यासाची तसेच मानसिकतेची होणारी कडवट परीक्षा आणि त्यामुळे आयोगाचा सोपा होणारा पेपर ही रयतच्या पेपरची आजपर्यंतची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत..

गट ब पूर्व परीक्षेचा कटऑफने ६० चा आकडा ओलांडला आहे आणि अशावेळी रयतच्या सर्व फॅकल्टी चा आणि रयतच्या कंटेंट टीमचा अनुभव आपल्या सोबत असेल आणि तो आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत घेऊन जायला मदत करेल याची खात्री आहे.

Affordable education हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या रयतने नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना कमीत कमी फी मधे ही टेस्ट सिरीज उपलब्ध व्हावी म्हणून शुल्कामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतेलेला आहे.

ऑफलाइन टेस्ट सिरीज या ही वेळेला शाळेमध्येच होणार आहे, पेपरही Bilingual असेल, A,B,C,D असा चार सेटमध्ये असेल आणि दर्जा देखील नेहमीप्रमाणेच असेल.

ऑफलाईन प्रवेश: रयत प्रबोधिनी च्या ऑफिस मध्ये १ ऑगस्ट पासून सुरू होतील.

ऑनलाईन प्रवेश: rayat prabodhini official या ऍप वर कोर्स खरेदी करून घेता येईल.

खाली या टेस्ट सिरीजचे संपूर्ण वेळापत्रक जोडत आहोत.

आपलीच,
रयत प्रबोधिनी ❤️
29
18👍3
https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB

आज रयतच्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मची आज सुरुवात होणार आहे.


रयत कुटुंबाचा भाग म्हणून तुमची मदत लागणार आहे शक्य आहे तिथे वायरल करा आणि संध्याकाळी साडेआठ वाजता लेक्चरला नक्की हजर रहा..

खूप खूप धन्यवाद

तुमचा उमेश कुदळे
25🔥2
येत्या नोव्हेंबर महिन्यात गट ब व गट क पूर्व परीक्षेचा पेपर पार पडत आहे.

या पेपर मध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे "टेस्ट सिरीज"

टेस्ट सिरीज फक्त मार्क पाडण्यासाठी असावी का?

टेस्ट सिरीज का सोडवावी?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भेटूयात,

आज 6:00 वाजता

लिंक: https://youtube.com/live/0B_NO0O47TU
19
रयत ची टेस्ट सिरीज आता आपल्या नांदेड मध्ये….

मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की रयत च्या टेस्ट सिरिज च्या वातावरणाचा अनुभव नांदेड मध्ये देखील मिळायला हवा.
त्यानुसारच रयतची टेस्ट सिरीज नांदेडमध्ये सुरू होत आहे.

वैशिष्ट्ये:
१) आयोगाप्रमाणे शाळेतील बाकड्यावर आयोगाच्या परीक्षेची रंगीत तालीम करण्याची संधी.
२) रयतच्या टीम ने तयार केलेले दर्जेदार पेपर आणि त्याच तोडीचे विधेलशन व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होतील.
३) OMR शीट च्या माध्यमातून प्रत्येक टेस्ट चे निकाल महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसोबत तुलनात्मक पाहण्याची संधी.

प्रवेश प्रक्रिया:
https://awtbs.on-app.in/app/oc/711534/awtbs?
वरील कोर्स खरेदी करा.
व त्याची रिसिप्ट टेस्ट स्थळी येताना सोबत घेऊन या 🙏

परीक्षा केंद्र: श्री. शिवाजी हायस्कूल, माणिकनगर, राज कॉर्नर, नांदेड

धन्यवाद..
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
17🔥2
इस्लामपूर (ईश्वरपूर)…. तयार आहात ना?

येत्या १० ऑगस्ट पासून आपल्या इथे संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा २०२५ साठी टेस्ट सिरिज सुरू होतेय.

त्याचे वेळापत्रक वर दिले आहे… त्यानुसार व्यवस्थित अभ्यासाचा नियोजन आपल्याला करायचे आहे.

टेस्ट साठी मर्यादित जागा असल्यामुळे आपल्याला प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे.

प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून कोर्स घ्या:
https://awtbs.on-app.in/app/oc/711532/awtbs?

या कोर्सची रिसिप्ट घेऊन परीक्षा केंद्रावर उपलब्ध रहा. त्यानुसार आपल्या प्रवेश प्रक्रियाच्या संदर्भात पुढील सूचना परीक्षा केंद्रवरच दिल्या जातील.

कुठल्याही अडचणीसाठी 9216950202 वर कॉल करा.
15
मराठी विषयाच्या परिपूर्ण परीक्षाभिमुख विश्लेषणानंतर आज पासून,

सरळसेवा मध्ये निकालापर्यंत पोहचवणारा विषय म्हणजे GK...

या विषयात मार्क्स कसे आणि किती आणावे लागतात?

आणि ते मार्क्स कसे मिळवायचे या बद्दल मिथुन सर आपल्याशी चर्चा करणार आहेत.

आज: सकाळी 11:30 वाजता

लिंक: https://youtube.com/live/IMEdaM9mJFs?feature=share
14
आगामी संयुक्त गट क मुख्य परीक्षेत लिड मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय आता केवळ ३०० रुपयांमध्ये…. 🥳🥳

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक पसंतीचा आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान (ICT and Remote Sensing) या कोर्स वर २५% सूट देण्यात आली आहे… 🥳🥳

🔺ऑफर कालावधी: १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

Coupon code: INDIA25

🖍️कोर्स लिंक: https://awtbs.courses.store/630285

२५ तासापेक्षा कमी वेळात या विषयात १४ ते १६ मार्क्स मिळवण्याची संधी अजिबात सोडू नका…. 🚨

🔺PYQ विश्लेषण तसेच PDF नोट्स उपलब्ध..

धन्यवाद

जॉइन @kedarbarole
22
#Affordable Education

सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत.

तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे.

रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत.

आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा.

आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. :

Link: https://t.me/rayatsaralseva
29
परीक्षेला राहिलेल्या कालावधीत आपला अभ्यास एका जागेवर आणण्यासाठी अजूनही कोणी जर "Revision Mentorship Program" ला जॉईन नसेल झाला तर लवकरात लवकर जॉईन व्हा👇

कोर्स लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview


Telegram लिंक- https://t.me/rayatnotes


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा..

उमेश कुदळे 🙏
30👍3
येत्या 16 नोव्हेंबर पासून रयत प्रबोधिनीची गट ब व गट क पूर्व परीक्षा 2025 साठी नव्याने टेस्ट सिरीज सुरू होत आहे.

ही टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात सुद्धा होणार आहे.



महाराष्ट्रातील खेडोपाद्यातील विद्यार्थी ऑफलाईन टेस्ट सिरीज दूर असल्याने येऊ शकत नाही म्हणून खूप कमी पैशांमध्ये ही टेस्ट आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा फायदा घ्या.

रयतची टेस्ट सिरीज आता घरबसल्या सोडवू शकता.🤞

खालील लिंक वर जाऊन कोर्स खरेदी करू शकता👇

https://awtbs.on-app.in/app/oc/753611/awtbs
14🔥1