भारताच्या व्यापारतोल भांडवली खात्यात ____ यांचा समावेश होतो.
अ) विमा
ब) कर्जे क) रुपया कर्ज सेवा ड) विदेशी गुंतवणूक
अ) विमा
ब) कर्जे क) रुपया कर्ज सेवा ड) विदेशी गुंतवणूक
Anonymous Quiz
15%
अ, ब आणि क
44%
ब, क आणि ड
7%
अ, क आणि ड
33%
वरीलपैकी सर्व
1997-98 पासून राजकोषीय तुटीचा असा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँके कडून शासनास दिला जातो त्यास __ तूट म्हणतात.
Anonymous Quiz
41%
मुद्रीत तूट
17%
प्राथमिक तूट
41%
प्रभावी महसूली तूट
0%
उत्पन्न तूट
भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरोळीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना ____ खटल्यात आठ–आठ वर्षांचा कारावास ठोठावला गेला.
Anonymous Quiz
40%
पंढरपूर बाँब खटला
16%
नाशिक बाँब खटला
32%
औंध बाँब खटला
12%
पुणे बाँब खटला
♦️ औंध बॉम्ब खटला (मे 1910)
💬 औंध हायस्कूलच्या खोलीत नारळाच्या करवटीत एक बॉम्ब सापडला.
💬 सहभाग : रामचंद्र हिंगे, वासुदेव विश्वनाथ आठल्ये आणि नारायण पांडुरंग मेहंदळे.
(तिघेही सातारचे)
💬 हा खटला 'सातारा कट खटला' म्हणून ओळखला जातो.
💬 महादेव हिंगे यांनी स्वदेशी स्फोटकांच्या जोरावर स्वदेशी बॉम्ब बनवला होता.
शिक्षा :
💬 साडे तीन वर्षे - नारायण पांडुरंग मेहंदळे.
💬 पाच वर्षे - वासुदेव विश्वनाथ आठल्ये.
💬 सक्तमजुरी - रामचंद्र हिंगे.
जॉईन : @rankerspathmpsc
Early History of Deccan (1884), A Peep into Early History of India (1920) ही लेखन संपदा कोणाची आहे?
Anonymous Quiz
26%
गोपाळ गणेश आगरकर
59%
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर
7%
विष्णुशास्त्री पंडित
7%
रामकृष्ण विश्वनाथ
धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे _____
अ) राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल
ब) राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल क) राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल ड) राज्य हे धर्मानुकूल असते *वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

47%
अ, ब आणि क
5%
ब, क आणि ड
11%
अ, ब आणि ड
37%
अ, ब, क आणि ड
Forwarded from Ranker’s Path MPSC
दिवंगत प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
Anonymous Quiz
10%
'अँन इन्कमप्लीट लाईफ' हे त्यांचे आत्मचरित्राचे नाव आहे.
33%
'द इंडियन पोस्ट' हे इंग्रजी दैनिक त्यांनी सुरू केले.
43%
भारतीय हवाई दलाने त्यांना 'मानद एअर कमोडोर' हा दर्जा दिला होता.
14%
त्यांनी कोलकात्याचे "शेरीफ"पद भूषवले होते
Forwarded from Ranker’s Path MPSC
♦️ प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया.
✍️ आत्मचरित्र - 'ॲन इनकम्प्लिट लाइफ' यात त्यांनी रतन टाटांना आदर्श मानले आहे.
✍️ 1980च्या दशकात रेमंड्सची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी कंपनीला जागतिक स्पर्धेत टिकवून धरले आणि तिचा मोठा विस्तार केला.
✍️ त्यांनी अभिजात पत्रकारिता करण्याच्या ध्येयाने 'द इंडियन पोस्ट' हे इंग्रजी दैनिक सुरू केले.
सुरुवातीला एस. निहाल सिंग आणि नंतर विनोद मेहता यांच्या संपादकत्वाखाली या पत्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
✍️ 1988 मध्ये लंडन ते मुंबई हे प्रवास त्यांनी एका मायक्रोलाईट विमानातून ('ल एस्प्रिट डि इंडियन पोस्ट') अवघ्या 23 दिवसांत पूर्ण केला. या साहसामुळे भारतीय हवाई दलाने त्यांना 'मानद एअर कमोडोर' हा दर्जा देऊन सन्मानित केले.
✍️ त्यांनी मुंबईचे 'शेरीफ' पदही भूषवले होते. (2006)
जॉईन - @rankerspathmpsc

__ समितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार _ मध्ये झाली.
Anonymous Quiz
19%
अंदाज समिती, 1952
31%
अंदाज समिती, 1950
34%
लोकलेखा समिती, 1921
16%
लोकलेखा समिती, 1950
'रिट प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार' याबाबत भारतीय संविधान अनुच्छेद _ मध्ये तरतूद आहे.
Anonymous Quiz
41%
अनुच्छेद 139
18%
अनुच्छेद 140
29%
अनुच्छेद 141
12%
अनुच्छेद 145
भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेबर 1989 मध्ये _____ यांच्या अध्यक्षतेखाली एक 'तज्ज्ञ गट' स्थापन केला.
Anonymous Quiz
13%
प्रा. दांतवाला
0%
प्रा. ब्रम्हानंद
31%
प्रा. अहलुवालिया
56%
प्रा. डी. टी. लकडावाला
सन 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा कर्जदार (क्रेडिटर) देश कोणता बनला आहे?
Anonymous Quiz
50%
जर्मनी
33%
अमेरिका
0%
चीन
17%
जपान
सन 2023-24 मध्ये ____ हे सॉफ्टवेअर निर्यातीत देशात अव्वल आहे.
Anonymous Quiz
20%
बेंगळूरु
60%
हैदराबाद
20%
मुंबई
0%
दिल्ली