Radhanagari College
832 subscribers
421 photos
7 videos
442 files
266 links
Download Telegram
Download Your Hall ticket /Admit Card with link http://studentapps.unishivaji.ac.in/examhallticket/
PRN No. of MA Part I (Language) students...
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
राधानगरी महाविद्यालयात रांगोळी-निबंध लेखन स्पर्धा संपन्न
राधानगरी दि.२४ रोजी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी आणि तहसिल कार्यालय राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय हाॅलमध्ये रांगोळी व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी व निबंध लेखनासाठी मतदार जागृती दिन, साक्षरता अभियान, स्ञी भ्रुणहत्या अंधश्रद्दा निर्मूलन या विषयांची मांडणी केली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बी.के पाटील होते. परीक्षण प्रा. जे. डी. इंगवले  ग्रंथपाल के .एम. कुंभार ,प्रा संग्रामसिंह पाटील प्रा. ए. एम. कांबळे यांनी केले कार्यक्रमात बी .ए, व बी. काॅम कडील पस्तीस विद्यार्थ्थी तसेच आर. के. पाटील, नरेंद्र नेवडे ,अमर चौगले,अनिल कांबळे, मारुती कांबळे उपस्थित होते.
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
राधानगरी महाविद्यालय राधानगरी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत व तहसीलदार कार्यालय राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागृती कार्यक्रम आज दिनांक २५/०१/२०२३ रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रो.डॉ. वसंत ढेरे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. प्रमुख अतिथी तहसीलदार सौ मीना निंबाळकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे व मतदार जागृती चे महत्व विशद केले. प्रा. जयसिंग राणी यांनी मतदार जागृती विषयक भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. डी एस मोरुस्कर सर यांनी आजच्या दिनाचे महत्त्व विशद केले. प्रा.ज्योती इंगवले यांनी मतदार प्रतिज्ञा वाचन केले,आभार प्रा बी.के.पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
युट्युब वर सर्व विद्यार्थ्यांनी आज “परीक्षा पे चर्चा” (वेळः स. ११.००) हा कार्यक्रम पाहून त्यावर थम्स अप करून स्क्रीन शॉट काढून खालील व्हाट्सअप वर ते स्क्रीन शॉट पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Whats app number:
+91 77093 60707
9890355376
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवतीसाठी दि.२८ व २९जानेवारी २०२३रोजी घेण्यात आलेल्या "कवी-ओवी संमेलन" स्पर्धेत राधानगरी महाविद्यालयाची विद्यार्थ्थीनी कु. साऊताई पांडूरंग बोभाटे बी. काॅम भाग ३ हिने कविता सादरीकरणात तृतिय क्रमांक व ओवी सादरीकरणात प्रथम क्रमांक तसेच कु. गायञी दशरथ टिपुगडे बी .ए. भाग १ हिने ओवी सादरीकरणात तृतिय क्रमांकाचे बक्षिस मिळविले
सदर विजेत्या मुलींना प्राचार्य डाॅ. डी. एस मोरुस्कर .मराठी विभाग प्रमुख प्रा. बी. के. पाटील, प्रो. डाॅ. एन ए. जरंडीकर ,प्रो. डाॅ एकनाथ पाटील, ग्रंथपाल के एम कुंभार, प्रो. डाॅ. वसंत ढेरे, प्रा .सुनिल सावंत,आर के पाटील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
Forwarded from VASANT DHERE
बीए भाग एक मधील सीट नंबर
६२४५,६२४६,६२५०,६२५१,६२५२,६२५३
६२५४,६२५६,६२५८,६२६५,६२६६,
६२६८,६२६९,६२७०,६२७१,६२७२,
६२७३,६२७४,६२७५,६२७७,६२७८,
६२८०,६२८१,६१८२,
६२८८, ६२८९,६२९०,६२९३,६२९३,
६२९४,६२९८,६३०५,६३०९,६३१०,
६३१४,६३१५,६३२१,
या विद्यार्थ्यांनी इतिहास या असाइनमेंटच्या वह्या जमा केलेल्या नाहीत मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सदरचे मार्क पाठवले जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप असाइनमेंटच्या वह्या  जमा केल्या नाहीत त्यांनी वह्या जमा कराव्यात अन्यथा आपला निकाल राखीव ठेवला जाईल कारण आपणास होम असाइन्मेंट साठी अनुपस्थित विद्यार्थी असे विद्यापीठात कळवले जाईल.