Forwarded from प्रा. बी. के. पाटील
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ कोल्हापूर आणि दूधसाखर महाविद्यालय, बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन मराठी काव्यवाचन स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्थिनी कु. साऊताई पांडूरंग बोभाटे बी.काॅम भाग ३ हिने काव्यवाचन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला व कु. प्रियांका चंद्रकांत म्हाबळे हिने सहभाग नोंदविल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन !!
Download Your Hall ticket /Admit Card with link http://studentapps.unishivaji.ac.in/examhallticket/
Forwarded from प्रा. बी. के. पाटील
राधानगरी महाविद्यालयात रांगोळी-निबंध लेखन स्पर्धा संपन्न
राधानगरी दि.२४ रोजी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी आणि तहसिल कार्यालय राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय हाॅलमध्ये रांगोळी व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी व निबंध लेखनासाठी मतदार जागृती दिन, साक्षरता अभियान, स्ञी भ्रुणहत्या अंधश्रद्दा निर्मूलन या विषयांची मांडणी केली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बी.के पाटील होते. परीक्षण प्रा. जे. डी. इंगवले ग्रंथपाल के .एम. कुंभार ,प्रा संग्रामसिंह पाटील प्रा. ए. एम. कांबळे यांनी केले कार्यक्रमात बी .ए, व बी. काॅम कडील पस्तीस विद्यार्थ्थी तसेच आर. के. पाटील, नरेंद्र नेवडे ,अमर चौगले,अनिल कांबळे, मारुती कांबळे उपस्थित होते.

राधानगरी महाविद्यालय राधानगरी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत व तहसीलदार कार्यालय राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागृती कार्यक्रम आज दिनांक २५/०१/२०२३ रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रो.डॉ. वसंत ढेरे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. प्रमुख अतिथी तहसीलदार सौ मीना निंबाळकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे व मतदार जागृती चे महत्व विशद केले. प्रा. जयसिंग राणी यांनी मतदार जागृती विषयक भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. डी एस मोरुस्कर सर यांनी आजच्या दिनाचे महत्त्व विशद केले. प्रा.ज्योती इंगवले यांनी मतदार प्रतिज्ञा वाचन केले,आभार प्रा बी.के.पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
युट्युब वर सर्व विद्यार्थ्यांनी आज “परीक्षा पे चर्चा” (वेळः स. ११.००) हा कार्यक्रम पाहून त्यावर थम्स अप करून स्क्रीन शॉट काढून खालील व्हाट्सअप वर ते स्क्रीन शॉट पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Whats app number:
+91 77093 60707
9890355376
Whats app number:
+91 77093 60707
9890355376