👆👆नगरपंचायत/नगरपरिषद भरतीसाठी आपल्याला शेवटचा प्रयत्न करायचा आहे.. सर्वांनी जास्तीत जास्त मेल करा.. नगरपरिषद/नगरपंचायत च्या सर्वात जास्त पदे आहेत. शेवटचा प्रयत्न करू भरतीसाठी त्या साठी जास्तीत जास्त मेल करा.. शेवटचा प्रयत्न असेल हा
👆👆वरील नगरपंचायत/नगरपरिषद भरती संदर्भात सर्व निवेदन व पोस्ट जास्तीत जास्त ग्रुपला शेयर करा... व जास्तीत जास्त मेल करायला सांगा..
https://x.com/degree_holders/status/1954826644419387547?t=k0122BPo6D0A0D-f9R_DeA&s=19
▶️ महापालिका, नगरपरिषद पदभरती बाबत...!
कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा 🔥

🔥2
निवेदन
दिनांक : 18/08/2025
प्रति,
मा. राज्यपाल सो. महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा.उपमुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा. नगर विकास मंत्री सो.महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यसचिव सो. महाराष्ट्र राज्य
मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य,
मा. आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय ,
महाराष्ट्र राज्य
विषय :- नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या गट 'क' व 'ड' रिक्त पदाची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्या बाबत...
आदरणीय महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने निवेदन करण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन 75 हजार रिक्त पदांची भरती करत आहेत. विविध विभागाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होत असुन रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील पदे मोठ्या प्रामाणात रिक्त असताना अद्याप पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील जाहिरात आता पर्यत एकदा ही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या 8 ते 9 वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदामुले नगरपरिषद व नगरपंचायत कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी.
नगरपरिषद व नगरपंचायत गट 'क' व गट 'ड' भरती संदर्भात अभ्यासक्रम व शैक्षणिक अहर्ता जून-जुलै 2023 महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनी दी. 11 जून 2023 रोजी ट्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते. तसेच नगरसंचालनालय यांनी वेळोवेळी पत्र काढून दिनांक 15/07/2025 पर्यत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र ऑगस्ट महिना संपत आला आहे. मात्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. वेळोवेळी जाहिरात प्रसिद्धीच्या तारीखा जाहिर करून ही अद्याप पर्यत जाहिरात न आल्याने विध्यार्थ्यांनमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असे असताना ही संबधित विभागाने आज पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकीची आचार संहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने. त्या आधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासु
प्रतिलिपी :-
1. मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य, यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.
2. मा. आयुक्त, सो. नगर परिषद प्रशासन संचालनालय,
महाराष्ट्र राज्य यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.

❤1
*👆👆 वरील निवेदनाखाली तुमचे नाव, गावाचे नाव टाकून वरील सर्व ई-मेल id वर. सर्वांनी मेल करा... येत्या काही दिवसात जिल्हा परिषद - महानगरपालिका निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्या आधी जाहिरात यायला हवी...*
sec.ud2@maharashtra.gov.in
priyanka.chhapwale@nic.in
mcemp.dma@gmail.com
dmainfos@gmail.com
sanjay.gokhale@nic.in
pro.rb-mh@nic.in
governor-mh@nic.in
drshrikanteknathshinde@gamil.com
cadredesk.dma3a@gmail.com
dmainfo4@gmail.com
cm@maharashtra.gov.in
dcm@maharashtra.gov.in
mcemp.dma@gmail.com
sanjay.banait@nic.in mahadma@maharashtra.gov.in
supriya.bankar@nic.in
communadm@gmail.com
dmainfo8@gmail.com
dmainfo5@gmail.com
dmainfo6@gmail.com
mahadma@gmail.com nulmmaharashtra@gmail.com dmainfocadroon@gmail.com comdir.ud@maharashtra.gov.in communadm@gmail.com
cs@maharashtra.gov.in nanapatole@gmail.com nanapatole.office@gmail.com

👆👆नगरपंचायत भरती यावी असे वाटत असेल तर सर्वांनी सर्व ई-मेल id वर वरील निवेदन मेल करा.. तसेच निवेदना सोबत वरील बातमी कात्रणे व ट्वीट अपलोड करा.. व जास्तीत जास्त मेल करा..*
👆👆नगरपंचायत/नगरपरिषद भरतीसाठी आपल्याला शेवटचा प्रयत्न करायचा आहे.. सर्वांनी जास्तीत जास्त मेल करा.. नगरपरिषद/नगरपंचायत च्या सर्वात जास्त पदे आहेत. शेवटचा प्रयत्न करू भरतीसाठी त्या साठी जास्तीत जास्त मेल करा.. शेवटचा प्रयत्न असेल हा
👆👆वरील नगरपंचायत/नगरपरिषद भरती संदर्भात सर्व निवेदन व पोस्ट जास्तीत जास्त ग्रुपला शेयर करा... व जास्तीत जास्त मेल करायला सांगा..
https://t.me/+HspXk5XTkT05NzM1
👆👆नगरपरिषद/नगरपंचायत गट 'क' व गट 'ड' रिक्त असलेल्या 3200 पदाची जाहिरात लवकर यावी यासाठी प्रयत्न करावयाचा आहे.. या साठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.. जे या जाहिरातीसाठी प्रयत्न करणार आहेत.. त्यांनी या ग्रुप ला ऍड व्हा.. तसेच जास्तीत जास्त ही लिंक सर्व ग्रुप व विध्यार्थ्यांना शेयर करा..

Telegram
नगरपरिषद गट'क' गट 'ड' पद भरती 2025
Ramesh Dongre invites you to join this group on Telegram.
https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/
▶️ पुणे ससून रुग्णालय उद्या Last Date
▶️ उद्याची वाट पाहू नका, आजच भरून घ्या...
नंतर पेमेंट issue, website error येऊ शकतात...

❤3