पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.09K subscribers
119 photos
2 videos
37 files
23 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
_*मला वाटतं खरा ्रश्न जगावं की मरावं हा नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकवून कसं जगावं हा आहे...!*_

*#पु.ल.देशपांडे*
_*आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्तांची गरज नसते. कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक "मुहूर्त " असतो...*_

*#पु.ल.देशपांडे*