Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 MPSC STRUCTURAL REFORMS आता अपरिहार्य आहेत!
#MPSC #MPSC_REFORMS #MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSC_GroupB2025_रद्द
📌 आगामी सर्व परीक्षांचे निश्चित वेळापत्रक (SCHEDULE) जाहीर करा!
📌 वॉचमनपासून चेअरमनपर्यंत जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करा!
📌 V. Radha समितीचा मसुदा कधी जाहीर होणार? विद्यार्थ्यांना त्यावर आपले म्हणणे मांडण्याची संधी कधी मिळणार?
📌 SIT चौकशीचे अधिकृत अपडेट्स व निष्कर्षांबाबत पारदर्शक माहिती द्या!
📌 आगामी परीक्षांच्या तारखा स्पष्ट करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध तयारी करता येईल.
विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको; ठोस निर्णय, पारदर्शकता आणि निश्चित वेळापत्रक हवे! ✊
#MPSC #MPSC_REFORMS #MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSC_GroupB2025_रद्द
👍1