राज्यशात्र | Indian Polity Notes
5.89K subscribers
2.7K photos
104 files
6.62K links
Download Telegram
437) "खालीलपैकी कोणती कराची नावे आहेत ?
अ. रेल्वे ब. सीमाशुल्क क. आय कर ड. डाक व तार"
Anonymous Quiz
23%
अ, ब आणि क
24%
ब, क व ड
44%
ब व क
9%
अ, क व ड
438) केवळ अनुसूचि जमातींसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च ....... मध्ये स्थापन करण्यात आला
Anonymous Quiz
28%
2003
33%
2005
34%
2004
5%
2006
439) कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले ?
Anonymous Quiz
21%
84 वी घटनादुरुस्ती, 2002
24%
85 वी घटनादुरुस्ती, 2002
28%
88 वी घटनादुरुस्ती, 2003.
26%
89 वी घटनादुरुस्ती, 2003
440) .......... व्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करु शकतात.
Anonymous Quiz
28%
21
28%
22
30%
23
14%
24
441) घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे?
Anonymous Quiz
45%
विधानसभा
32%
विधानपरिषद
12%
राज्यसभा
11%
लोकसभा
442) महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ?
Anonymous Quiz
11%
1980
41%
1985
34%
1988
15%
1990
443) विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ?
Anonymous Quiz
51%
60-500
23%
50-300
17%
40-400
9%
25-300
444) भारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 ....... रोजी येथे झाली.
Anonymous Quiz
33%
मुंबई
47%
पुणे
18%
नागपूर
3%
औरंगाबाद
445) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ?
Anonymous Quiz
50%
बिहार
17%
गोवा
16%
मणिपूर
18%
राजस्थान
446) 1962 मधी निवडणुकांच्यावेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ......... जागा होत्या.
Anonymous Quiz
32%
288
21%
282
39%
264
8%
270
447) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Anonymous Quiz
7%
मुख्यमंत्री
36%
राज्यपाल
55%
स्पिकर
3%
उपमुख्यमंत्री
448) विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
13%
सोमवारचे शेवटचे दोन तास
41%
शुक्रवारचे शेवटचे दोन तासं
24%
सोमवारचे शेवटचे अडीच तास
22%
शुक्रवारचे शेवटचे अडीच तास
449) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये .......... पध्दतीचा स्विकार केला.
Anonymous Quiz
18%
सहाय्यक अधिकारी
47%
सल्लागार समिती
28%
कक्ष अधिकारी
8%
मुख्य अधिकारी
450) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ?
Anonymous Quiz
7%
मुख्यमंत्री
35%
राष्ट्रपती
57%
राज्यपाल
1%
पंतप्रधान
451) महाराष्ट्र शासनाने ....... यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे.
Anonymous Quiz
38%
a आणि b प्रवर्गातील अधिकारी.
24%
c प्रवर्गातील शासकीय सेवक.
29%
a प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी.
9%
a प्रवर्गातील अधिकारी
452) केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी ....... कडून घेतली आहे.
Anonymous Quiz
8%
1909 चा कायदा
28%
1919 चा भारत सरकार कायदा.
57%
1935 चा भारत सरकार कायदा.
7%
1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा.
453) भारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी........ येथे झाली.
Anonymous Quiz
36%
मुंबई
37%
पुणे
25%
नागपूर
2%
औरंगाबाद
454) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
Anonymous Quiz
18%
सच्चिदानंद सिन्हा
29%
डॉ. राजेंद्र प्रसाद
37%
पं. मोतीलाल नेहरू
16%
पं. जवाहरलाल नेहरू