December 15, 2023
Indian Polity Question Paper 22
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-22/
Indian Polity Question Paper 22
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-22/
421) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये .......... पध्दतीचा स्विकार केला.
Anonymous Quiz
9%
सहाय्यक अधिकारी
39%
सल्लागार समिती
49%
कक्ष अधिकारी
3%
मुख्य अधिकारी
422) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ?
Anonymous Quiz
5%
मुख्यमंत्री
29%
राष्ट्रपती
65%
राज्यपाल
2%
पंतप्रधान
423) भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जरः
Anonymous Quiz
11%
दुसरा पक्ष राज्य असेल
33%
दुसरा पक्ष राज्य नसेल
35%
दुसरा पक्ष केंद्र आहे पण राज्य नाही
20%
वरिलपैकी कोणतेही नाही
424) सरकारिया आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुर्पत केला ?
Anonymous Quiz
13%
17 ऑक्टोंबर 1978
53%
27 ऑक्टोंबर 1987
19%
7 नोव्हेंबर 1987
14%
17 नोव्हेंबर 1987
425) केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या ......... भागामध्ये आहेत.
Anonymous Quiz
18%
नवव्या
59%
अकराव्या
17%
तेराव्या
5%
सोळाव्या
426) भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही.
Anonymous Quiz
15%
राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे वेतन व भत्ते
28%
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते
20%
भारताच्या संसदीय सचिवाचे वेतन व भत्ते
36%
यापैकी कोणतेही नाही
427) घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
Anonymous Quiz
3%
पंतप्रधानाला
25%
राज्य विधीमंडळाला
70%
संसदेला
2%
मंत्रीमंडळाला
428) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ....... करु शकतात.
Anonymous Quiz
14%
संसद ठराव करून
53%
संसद कायदा तयार करुन
18%
राष्ट्रपती आदेश परित करुन
14%
केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून
429) खालीलपैकी कोण' अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?
Anonymous Quiz
14%
डॉ. बी. आर. आंबेडकर
61%
वल्लभभाई पटेल
18%
जवाहरलाल नेहरु
7%
डॉ. राजेंद्र प्रसाद
430) भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ......... केली होती.
Anonymous Quiz
12%
प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने
43%
दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने
37%
पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने
8%
तिसऱ्या केद्रीय वेतन आयोगाने
December 16, 2023
Indian Polity Question Paper 23
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-23/
Indian Polity Question Paper 23
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-23/
Forwarded from MPSCExams.Com - मराठी नोकरी मार्गदर्शन
December 17, 2023
आज झालेला MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1 Download
https://www.mpscexams.com/mpsc-combined-group-c-main-exam-paper-1-download/
आज झालेला MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1 Download
https://www.mpscexams.com/mpsc-combined-group-c-main-exam-paper-1-download/
December 18, 2023
Indian Polity Question Paper 24
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-24/
Indian Polity Question Paper 24
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-24/
431) भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली
Anonymous Quiz
11%
1 एप्रिल 1947
35%
1 जुलै 1951
30%
1 जून 1961
24%
1 जुलै 1966
432) राज्यलोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो
Anonymous Quiz
11%
अभिनिर्णयी
48%
समुपदेशक
25%
नियामक
17%
शैक्षाणिक
433) प्रशासनिक न्यायाधिकरण........ नुसार अस्तित्वात येतात.
Anonymous Quiz
12%
विभाग
40%
प्रशासन
34%
कायदा
14%
न्यायपालिका
435) कोणता कायदा 1919 चा आहे ?
Anonymous Quiz
10%
इंडियन कौन्सील अॅक्ट
61%
मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
22%
मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
6%
भारत प्रशासन कायदा
434) खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?
Anonymous Quiz
9%
कामगार न्यायालय
35%
भाडे नियंत्रक
24%
रेल्वे दर न्यायाधिकरण
32%
वरिल एकही नाही.
436) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ?
Anonymous Quiz
8%
उपराष्ट्रपती
41%
राज्यपाल
48%
राष्ट्रपती
3%
यापैकी नाही