🔲 भारतीय राज्यघटना 🔲
35.5K subscribers
6.87K photos
45 videos
3.48K files
5.11K links
सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"
Download Telegram
🌎 अ)आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कमी करतात.
ब) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची वेतन राज्याच्या संचित निधीवर भारित असते.
Anonymous Quiz
12%
(A)अ योग्य, ब अयोग्य
41%
(B)ब योग्य, अ अयोग्य
41%
(C)दोन्ही योग्य
6%
(D)दोन्ही अयोग्य
👍1
🌎सत्य विधान ओळखा.
अ) आणीबाणीच्या काळात संसद एका वेळी जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते.
ब) आणीबाणी संपताच सहा महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात.
Anonymous Quiz
4%
(A) फक्त अ
22%
(B) फक्त ब
69%
(C) अ आणि ब
4%
(D) दोन्ही नाही
👍1
🌎कोणत्या परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांना पदावरून दूर व्हावे लागते?
अ) विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात येणे.
ब) पदच्युती क) पदाचा राजीनामा दिल्यास ड) शारीरिक अवयव अपंग झाला
Anonymous Quiz
5%
(A)अ, क आणि ड
20%
(B)ब, क आणि ड
55%
(C)अ, ब आणि क
21%
(D)अ, ब, क आणि ड
🌎विधान परिषदेत निर्मितीसाठी राज्य विधानसभेने किती मताने ठराव संमत करणे आवश्यक असते?
Anonymous Quiz
18%
(A) एकूण सदस्यांपैकी 2/3 बहुमताने
59%
(B) उपस्थित व मतदार करणाऱ्यांपैकी 2/3
14%
(C) एकूण सदस्यांपैकी निम्या बहुमताने
9%
(D) साध्या बहुमताने
🌎खालीलपैकी कोणत्या भागात घटकराज्याचे कायदे विषयी तरतूद आढळते?
Anonymous Quiz
11%
(A)भाग 5
52%
(B)भाग 6
34%
(C)भाग 7
3%
(D)भाग 8
विली वॉल्श यांनी भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपनी IndiGo चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.

.➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून 'छावा राइड' (Chhava Ride) हे नवीन शासकीय अधिकृत ॲप सुरू करण्यात येत आहे. [या एकाच ॲपद्वारे प्रवाशांना एसटी बस, रिक्षा आणि टॅक्सीची सेवा उपलब्ध होणार आहे.]

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू माईक स्मिथ (मायकेल स्मिथ) यांची राष्ट्रीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

महत्त्वाच्या चालू घडामोडी :
1] भारताची 19 वर्षीय सायकलपटू हर्षिता जाखड ही प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्स (Tour de France Femmes) मध्ये सहभाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

2] जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. [ही त्याची राष्ट्रीय संघातील पहिलीच निवड आहे.]

3] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेचा क्रिकेटपटू बोडगुम अखिलेश रेड्डीवर मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, सहकाऱ्याला प्रवृत्त करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 8 वर्षांची बंदी घातली आहे.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
1
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥

🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635

🔴 05 Month's Pdf :- 125₹ 99₹
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 19 Month's Pdf :- 475₹ 362₹

👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :-
@Every0neCan17

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [12 जुलै 2026] मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/86621

Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2026 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/85791?single

Mpsc गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/84498?single

Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801

📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635

𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
1
JULY 2026 Pdf Sample Copy By AVINASH CHUMBLE.pdf
1.3 MB
जुलै 2026 Onelinner Pdf 7 Days Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], तलाठी भरती, TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯

Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇
https://t.me/Current_Affairs_Notes17/978
पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळापासून संरक्षण देणारे कलम 498अ आता विवाह सदृश 'लिव्ह-इन' नात्यातील महिला भागीदारांनाही लागू होईल.

महत्वाच्या चालू घडामोडी :
1] पीतांबरी प्रॉडक्ट्सने 'देवभक्ती अगरबत्ती' बाजारात आणली असून, या उत्पादनासाठी अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.

2] ग्लो लेक (Glaw Lake) हे अरुणाचल प्रदेश राज्यातील पहिले आणि भारतातील 101 वे रामसर स्थळ बनले आहे.

3] महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा (किंवा प्रवीणकुमार नाहाटा) हे आहेत.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]

पदे व शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती :
https://t.me/Vidyarthipoint/86963

Fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026

सविस्तर जाहिरात Link👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/86045
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#