Gr & sheti yojana
13.2K subscribers
106 photos
4 videos
62 files
3.34K links
Download Telegram
#महाराष्ट्र पाऊस
12 तासांपेक्षा कमी वेळात नागपूर ,अहमदनगर रस्ते जलमय झाले.
#मराठवाड्यातही दमदार पाऊस...
मान्सूनच्या हालचाली वाढल्या आहेत आणखी तीव्र होण्याची अपेक्षा करू शकतो ...🌧🌧

पुढील अपडेट लवकरच
अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम
एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान व राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थीचे अर्ज घेण्‍याकरीता विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे.
चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटी च्या प्रशिक्षणासाठी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांनी कागदपत्रासह शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.
*नवीन विहीर अनुदान योजना*

*अटी, पात्रता, अर्ज नमुना, अनुदान*

*सविस्तर*

👇
https://grnshetiyojna.in/magel-tyala-vihir-new-gr/
अखेर या जिल्ह्याचा खरीप पीक विमा मंजूर,

नागपूर पीकविमा अपडेट
https://youtu.be/8fcRTTPnQeU

chandrpur pik vima update
https://youtu.be/8fcRTTPnQeU

अमरावती जिल्हा amravati pik vima

https://youtu.be/1Ex0IISLRbc

Nanded pik vima
https://youtu.be/z-tEQoxB4_4

Pune jilha
https://youtu.be/WaIiaRoAvXg

daharashiv kharip vima
https://youtu.be/79bivqGQ240

akola vima update
https://youtu.be/qe4gbyBi6S0

Parbhani vima update
https://youtu.be/gKxrD0hmtfM

https://youtube.com/live/f4PHuyHeH1A?feature=share

beed pik vima update
https://youtu.be/VOkKlrcs6Js

लातुर पीकविमा latur soyabin vima

https://youtube.com/live/rgmnfj4MuKU?feature=share

सोलापूर पीक विमा

https://youtu.be/5DQvUIv1jaI

अहमदनगर
https://youtube.com/live/Y8JC_SRMgCA?feature=share

नाशिक

https://youtube.com/live/Y8JC_SRMgCA?feature=share

https://youtube.com/live/rgmnfj4MuKU?feature=share

https://youtu.be/e-Uou3NBNrg

https://youtube.com/live/Y8JC_SRMgCA?feature=share

https://youtube.com/live/tt-bbF5y-c0?feature=share

बीड पीक विमा
https://youtu.be/VOkKlrcs6Js
गंगाखेड तालुक्यात वीज पडून तीन ठार; तीन जखमी

• मयतांमध्ये माय-लेकीचा मृत्यू

• १४ वर्षीय बालकाचाही समावेश

परभणी, दि.२९ (जिमाका): गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि भेंडेवाडी येथे वेगवेगळ्या दोन घटनांत वीज पडून तीन ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे.

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे दुपारी ३ वाजता शेतात काम करत असताना माय लेकीचा मृत्यू झाला असून, भेंडेवाडी येथील घटनेत १४ वर्षीय बालकाचा मृतामध्ये समावेश आहे.

डोंगरपिंपळा येथे शेतात काम करत असताना वीज पडून आई सविता विठ्ठल कतारे (४०) आणि मुलगी निकीता विठ्ठल कतारे (१८) यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यातीलच भेंडेवाडी येथे वीज पडून ओंकार किशन घुगे या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू असून, त्याचा चुलता गोविंद विनायक घुगे (३०) हे जखमी झाले. तसेच श्रीमती सुनिता काशिनाथ शेप (४८) आणि श्रीमती रेणुका काशिनाथ शेप (२७) या मायलेकी जखमी झाल्या असल्याचे गंगाखेडचे उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी कळविले आहे.
****