Gr & sheti yojana
13.2K subscribers
106 photos
4 videos
62 files
3.34K links
Download Telegram
*अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% आगाऊ पीक विमा*

*Akola agrim pikvima 2023, खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना अकोला जिल्ह्यासाठी लागू*
https://grnshetiyojna.in/akola-agrim-pikvima-2023-adhisuchana/
*जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( akola paisewari ) 50 पैशावर, शेतकऱ्यांत नाराजी*

https://grnshetiyojna.in/akola-paisewari-declared-for-kharip-2023/
राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या आणि १३० सरपंच पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.