*एक स्पर्धा होती ...*
दडपण, भीती, रहस्य, गूढ, अनिश्चितता, हुरहूर, उत्कंठा, शांतता, समाधान, स्वातंत्र्य, आनंद कल्लोळ, खुलेपणा, मोकळेपणा, जल्लोष ...
अशा सर्व भावनांचे प्रदर्शन एका वाक्यात झाले पाहिजे.
एका पुणेकर ला प्रथम पारितोषिक मिळाले ...
त्याने लिहिलं होत,
"माझी बायको सकाळपासून बोलत नाही ..."
😂😂😂

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!
🤔
🤔
🤔
🤔
पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
😛😛😛😛
🤔
🤔
🤔
🤔
पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
😛😛😛😛
"बर्मगठ्युका "
पण मराठी शब्द आहे. फोन
ठेवायच्या वेळी वापरतात.
😝😃😜🥶😜😝😃😝😨😝😃😝😃😝😃😝
पण मराठी शब्द आहे. फोन
ठेवायच्या वेळी वापरतात.
😝😃😜🥶😜😝😃😝😨😝😃😝😃😝😃😝
जेवलीस का ?
च्या तूफान यशा नंतर
.
.
सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न :
.
.
तुमच्या तिकडं पाऊस आहे का ?
😂😂😂
च्या तूफान यशा नंतर
.
.
सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न :
.
.
तुमच्या तिकडं पाऊस आहे का ?
😂😂😂
मक्या : गरम काय आहे ?
वेटर: चाउमीन.
मक्या : आणखी गरम?
वेटर: सूप.
मक्या: आणखी गरम?
वेटर: गरम पानी.
मक्या : आणखी गरम?
वेटर: आगीचा गोला आहे साल्या.
मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय
☺️😀😃🥹🥹🥹
वेटर: चाउमीन.
मक्या : आणखी गरम?
वेटर: सूप.
मक्या: आणखी गरम?
वेटर: गरम पानी.
मक्या : आणखी गरम?
वेटर: आगीचा गोला आहे साल्या.
मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय
☺️😀😃🥹🥹🥹
विशाल : साहेब मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती..
साहेब : बिलकुल मिळणार नाही..कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी ?
विशाल : साहेब बायको माहेरहून परत येत आहे...तिला घ्यायला बस स्टोप लं जायचय..
साहेब : अरेरे...अगोदर सांगायचे ना, असं कर तू उद्या पण येवू नको...इतक्या दुखा:त तुला त्रास देणं योग्य दिसत नाही.
😇😉😊😃😆😇😀

गंपू आणि गंपी हॉटेलात कॉफी मागवतात .
गंपू : गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक .
गंपी : का ?
गंपू : मेन्यू कार्ड नाही बघितलं का ? साधी कॉफी १५ रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी ६० रुपये
😄🥲🙃🥹😃🙂😄
गंपू : गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक .
गंपी : का ?
गंपू : मेन्यू कार्ड नाही बघितलं का ? साधी कॉफी १५ रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी ६० रुपये
😄🥲🙃🥹😃🙂😄
काका : कारे गोट्या आई कशी आहे ?
गोट्या : आई बरी आहे
काका : दादा कसा आहे ?
गोट्या : दादा बरा आहे
काका : ताई कशी आहे ?
गोट्या : ताई बरी आहे
काका : आणि तू कसा आहेस ?
गोट्या : काका मी पण बरा आहे
काका : मग बाबा पण बरेच असतील ?
गोट्या : नाही बाबा एकच आहे
😁😄😃😊🙂😉
गोट्या : आई बरी आहे
काका : दादा कसा आहे ?
गोट्या : दादा बरा आहे
काका : ताई कशी आहे ?
गोट्या : ताई बरी आहे
काका : आणि तू कसा आहेस ?
गोट्या : काका मी पण बरा आहे
काका : मग बाबा पण बरेच असतील ?
गोट्या : नाही बाबा एकच आहे
😁😄😃😊🙂😉
पत्नी: लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत .
पती : ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला .
पत्नी : माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला …..?
🙃😉🙃😃😆😁
पती : ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला .
पत्नी : माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला …..?
🙃😉🙃😃😆😁
सर्व प्रकल्प हलवले तरी चालतील पण खबरदार जर,
गायछाप च्या प्रकल्पाला हात जरी लावला...
तलवारी चालतील तलवारी...
😂😂😂😂
गायछाप च्या प्रकल्पाला हात जरी लावला...
तलवारी चालतील तलवारी...
😂😂😂😂
🤣😂 भीती 😂🤣
-
एक मनुष्य सांगत होता…
-
मला आयुष्यभर भिती वाटली…
-
-प्रथम पालकांची
-मग शिक्षकांची
-मग बॉसची
-मग म्हातारपणाची
-मग मृत्यूची…
-
-
-
-
-
-
-
-
-
कोणीतरी म्हटलं यामध्ये "पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही!"
-
-
-
तो म्हणाला,
-
--
"भीतीपोटीच…"
😂🤣🤣😂🤣😂🤣

ग्रूपमध्ये कीती पण पोस्ट करा पण
लाईक येत नाही
पण एखादी चूकीची पोस्ट करा
बघा सगळे मेंबर कसे
अचानक active होतात
शिव्या देण्यासाठी
😱😨🤪😜😆🤪😨😱😨😝😱😨😝😨😨
लाईक येत नाही
पण एखादी चूकीची पोस्ट करा
बघा सगळे मेंबर कसे
अचानक active होतात
शिव्या देण्यासाठी
😱😨🤪😜😆🤪😨😱😨😝😱😨😝😨😨
एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो.
शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?
मुलगा : काही नाही काका, टाकी भरली की मोटार बंद करीन
😆😆😆😝😆😝😆😝😆😝
शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?
मुलगा : काही नाही काका, टाकी भरली की मोटार बंद करीन
😆😆😆😝😆😝😆😝😆😝
*खतरनाक पुणेरी जोक*
*प्रश्न : तुम्हाला चहाची तल्लफ आली तर तुम्ही काय करता ?*
*पुणेकर : काहीही नाही करत*.
*एखादा मुलीच्या फेसबुक वरुन फ़ोटो डाऊनलोड करतो आणि शेजारच्या मुला साठी चालेल का म्हणून विचारायला जातो*
*नास्ता चहा मस्त होवून जातो*
😂😜😜

😁😅😁😅😁😅😁😅😁😅
सासू आणि सुन यांच का पटत नाही ?
अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ...
नावातच घोळ आहे हो ..
सा- सारख्या
सू - सूचना
आणि
सु - सुचना
न - नको
कस पटेल सांगा ना ?
😜😜😜😜😜😂😂
सासू आणि सुन यांच का पटत नाही ?
अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ...
नावातच घोळ आहे हो ..
सा- सारख्या
सू - सूचना
आणि
सु - सुचना
न - नको
कस पटेल सांगा ना ?
😜😜😜😜😜😂😂
पेशंट मेडीकलमधे गेला...
पेशंट - पाच कवटी आहे का ?
दुकानदार - चिठ्ठी बघू...
पेशंट - ही घ्या...
दुकानदार - मुर्खा, *पाचक वटी* आहे ते नांव...
पेशंट कवट्या महाकाळ चा भक्त होता
पेशंट - पाच कवटी आहे का ?
दुकानदार - चिठ्ठी बघू...
पेशंट - ही घ्या...
दुकानदार - मुर्खा, *पाचक वटी* आहे ते नांव...
पेशंट कवट्या महाकाळ चा भक्त होता
एकटेच हसणारे
एकतर.....
प्रेमात पडलेल असतात,
नाहीतर
डोक्यावर
😝😜😨🤪😜🥶😄🤪😜😨😜😨😜😨😜
एकतर.....
प्रेमात पडलेल असतात,
नाहीतर
डोक्यावर
😝😜😨🤪😜🥶😄🤪😜😨😜😨😜😨😜
हसल्याने आयुष्य वाढत
हे खरं आहे पण
नको तिथं हसल्यास मार
पण खावा लागतो.
🥶🤪😨😜😄😨🤪😝🤪😝🤪😝🤪😨
हे खरं आहे पण
नको तिथं हसल्यास मार
पण खावा लागतो.
🥶🤪😨😜😄😨🤪😝🤪😝🤪😝🤪😨