मराठी जोक्स Marathi jokes 😂
4.05K subscribers
263 photos
13 videos
3 files
48 links
मराठी/हिंदी जोक्स and mems

𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧-
@Marathi_joke_bot

कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या.
😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
Download Telegram
नवरा :- *माझ्या बहीणीच्या हाताला काय चव आहे.... आहाहा...*
बायको :- *नका फार कौतूक करू..भाऊबिजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार.....मग का नाही चांगल करणार?*





नवरा :- *अग असा तुझा भाऊ मला म्हणाला ग.....!*
😜😜😷🤣🤣🤣🤣🤣🤣
विश्वास
एका बायकोच आपल्या नवऱ्यासाठी
स्टेट्स...

माझा तुमच्यावर खूपविश्वास आहे,
पण लक्षात ठेवा,
l
माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच
मोडतील...
😄😱😜😜😱🤪😱😝😱😄😱😝😱😝😜
ताज महाल तों हम भी बना लेते
.
.
.
.
.
.
लेकीन

वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय


...😂😂😝😝 😁😁😁😁😁
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🏆🤣

पुण्याचे दोन वकील कोर्टा जवळच्या हॉटेलात बसून आपला आपला डबा काढून जेवण्याच्या तयारीत होते..

तेव्हढ्यात वेटर ने त्यांना पाटी दाखवली "स्वतःच्या घरून आणलेला डबा, इथे बसून खाण्यास मनाई आहे".

ते एकतर वकील, ते ही पुण्याचे...

दोघांनी आपल्या आपल्या डब्याची अदलाबदल केली आणि डबे फस्त केले..

🥺🥺🥺😳😳😳🤭🤭🤭😀😜
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले. व्हाय आर
यू लेट?
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, सर रस्त्यावर
चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने
ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
"सर पुन्हा ओरडले, ""टॉक इन इंग्लिश!"".

हजरजबाबी मन्याने म्हटले, ""सर देयर वॉज
चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड
केम. . हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो
आय कम लेट!म
😝🤪😨😁🤪😨🤪🥶😜🥶😜🥶😜
ज्या दिवशी मी या जगात नसणार त्या दिवशी तुम्ही लोकं नक्की बोलणार.....

कधी भेटलो तर नव्हतो पण पोस्ट करून हसवायचा खुप ...

🤣🤣😀😝😆😝🙄😀🙄
एक छोटी गोड मुलगी.

*दुकानदाराला म्हणाली : मी मोठी झाल्यावर माझे लग्न तुमच्या मुलाबरोबर लावुन द्याल का?*

*दुकानदार (हसुन) : हो..देईन .*

*मुलगी : मग, तुमच्या होणा-या सुनेला एक Diary_Milk द्या बघू.*

😂😂😂😂
ती बोलली घरी गेल्यावर फोन करते.....

तिने वर्ष झाली अजून फोन नाही आला....











दुसरे कोणाबरोबर पळून तर नसेल ना
गेली...

🤣🤣😜😜😃😃
एका बाईने आपल्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला, तर त्यात तिला तीन नावे सेव करुन ठेवलेले दिसले.

१. माझं स्वर्ग.
२. नशीबवाली.
३. जानेमन.

साहजिकच हे बघून त्या बाईचे डोके फिरले. तिने लवकरच पहिला नंबर (माझं स्वर्ग) लावला, तर दूसरीकडून तिच्या आईचे (नवऱ्याची सासू) ने उत्तर दिले.

मग तिने दूसरा नंबर (नशीबवाली) लावला तर दूसरीकडून तिच्या लहान बहिणीने फोन उचलला.

जेंव्हा त्या बाईने आश्चर्यचकित होऊन तिसऱ्या नंबरला (जानेमन) कॉल केले तर, तिचा स्वत:चा फोन लागला.

हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला खूपच वाईट वाटले की, तिने नवऱ्याचा फोन का चेक केला ?

ह्याच गोष्टींचा विचार करुन, तिने नवऱ्या ला खुश ठेवण्यासाठी तिने बचत केलेले सगळे रुपये आपल्या नवऱ्याला देऊन टाकले.

पत्नीने दिलेल्या साऱ्या पैशांनी नवऱ्याने आपल्या गाडीची टाकी फुल केली आणि काही चांगल्या गिफ्ट घेऊन, आपल्या त्या गर्लफ्रेंडबरोबर कुल्लू-मनाली येथे फिरावयास गेला, जिचा नंबर त्याने "पाटील वेल्डिंगवाला" या नांवाने सेव करुन ठेवला होता...🤣🤣🤣🤣
चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच
खूप त्रास देतात...


चिंगी : कसं काय?


चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!
😨🤪😜😝🥶😝🥶😝🤪😝🤪😝😨🥶😨😜😨
ज्या वेळेस आपण बस मध्ये जाताना एखादी सुंदर मुलगी बिंदास येऊन आपल्या जवळ सीट वर येऊन बसते.
.
.
.
.

😎😀
.

त्या वेळेस आपण समजून जायचं की आपलं प्रेम करायचं वय संपलय..😂😁😂😁
एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला...

थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला...

डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे,
असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला...

डॉक्टर (टेलिफोनवर) - नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या...

मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला - हा, बोला काय समस्या आहे...?

तो माणूस - तुमचा टेलिफोन सुरु करण्यासाठी BSNL मधून आलोय...!!!

😂😂😂😂😂
आता तर हद्दच झाली राव..
काल ग्रुप मधील
एका मित्राला कॉल केला तर कॉलर ट्यून वाजली -

ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता
गायछाप मळत आहे..😳
कृपया
चुना लाओस्तर दम काढा.. 😉

😄😅😂😂
मी :- *आज नवीन फोन घेतला*



बॉस :- *कोणता एपल की सॅमसंग*


मी :- *हेडफोन....*
🤪😝🥶😨😝😜😝🤪😝😜😝🥶😝😜😝
जर सरळ बोटाने तूप निघत
नसेल तर...
तूप गरम करा...


*प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको....*
😝😨🤪🤪😨😜😨😝😨😜😨😜😨
Okay Google,

*माझ्या पत्नीला कॉल करा. आणि तिला सांगा की, मला घरी यायला उशीर होईल.*
*आणि रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल काहीतरी बनवून ठेव.*

Google :-
*ठीक आहे,*

*काही वेळानंतर...*

Google:-
*पुढच्या वेळी तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीशी बोला...एवढं कोण ऐकून घेणार तुमच्या बायकोचं*
😠😅😂🤣
*॥सात्विक नवरा॥*

रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असताना समोरून कुत्रा आल्या मुळे गोंधळून जाऊन एका माणसांचा बॅलन्स जातो आणि तो बाजूच्या नाला सदृश खड्ड्यात जाउन पडतो,
मोठ्या मुश्किलीने कसंबसं खड्ड्यातुन बाहेर येत असतानाच त्याला तशा अवस्थेत पाहून एक सुंदर स्त्री आपली भली मोठी कार त्याच्याजवळ थांबवून विचारते
"तुम्हाला लागलंय का"

"नाही विशेष नाही"
तो उद्गगारतो

ती : "माझे घरं जवळच आहे, घरी चला कपडे ठीक ठाक करा थोडा आराम करा,
खरच जास्त लागलं नाही ना हे बघा "

तो : "तुमचे खूप आभार! पण,
माझी बायको नाराज होईल!

ती : "टेन्शन घेऊ नका मी एक डॉक्टर आहे,
चला बघूया जखम झालीय का?"

तो : "नको हो...
माझी बायको नाराज होईल!"

ती : "फँक्चर तर नाही झालंय ना,
हे बघायला हवं!"

तो : "नको हो, मला माहितेय,
माझी बायको नाराज होईल!"

शेवटी हो-नाही करता करता,
तो तिच्याबरोबर तिच्या गाडीत बसून तिच्या घरी जातो.

घरी गेल्यावर ती त्याला कपडे स्वच्छ करायला सांगते, गरम पाण्यानी हात पाय धुवून झाल्यावर त्याला ज्युस प्यायला देते,
त्याचं चेकअप करते.

हा मध्ये मध्ये...
"माझी बायको नाराज होईल"
असं पुटपुटत असतोच!

शेवटी ती न रहावुन म्हणते
"अहो ती का नाराज होईल?
तिला कळणारसुद्धा नाही,
तुम्ही नाल्यात पडल्याचे,
आता तर तुमचे कपडेही स्वच्छ झालेत...
तुम्हांला मी first aid ही केलंय!

तो : नाही हो,
ती नाराज होईल तरीही...

ती : अहो, ती तर घरी आहे ना?

तो : *नाही हो, ती अजूनही त्या नाल्यातच पडलेली असेल !*😂😂🤣🤣
माणसाला काय हवं असतं ?
गुटगुटीत मूल आणि सडपातळ
बायको...



पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे
पडतात.. बायको गुटगुटीत आणि मूल
किडकिडीत...
😀😝😜😜😱😜
आपल्या ग्रुपचे काही लोकं पहिल्या पासुन

"आत्मनिर्भर" आहे कीती भारी जोक टाका ते हसतच नाही
👉🙂

🙈😂😂😝😂😝😂😁😜
नवरा😔: देव🧜‍♂ अक्कल🧠 वाटीत होता तेव्हा तू कुठ होती?

बायको😾: तुम्हालाच शोधत होते💁‍♀



स्थळ अर्थातच........