Police Bharti: Online Test
2.62K subscribers
66 photos
11 files
160 links
-Online Test देण्यासाठी https://onlinetest.sbfied.com
Download Telegram
100 मार्क्सचा फ्री पेपर

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

जय हिंद मित्रांनो,

आज पोलीस भरतीसाठी संपूर्ण 100 गुणांची टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सोडवण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

1) टेस्ट ही आपल्या ग्रुप वर होत नसून वेबसाईट वर होत असते आणि ही टेस्ट पूर्णपणे फ्री आहे

2) टेस्ट देण्यासाठी तुम्हाला फक्त सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक करताच क्रोम मध्ये टेस्ट ओपन होईल.

3) लिंक वर क्लिक करताच ओपन झालेल्या पेज वर पोलीस भरती 100 मार्क्स टेस्ट क्रमांक 05 दिसेल
तिथे असणाऱ्या Start Exam बटणावर क्लिक करायचे आहे

3) टेस्ट पूर्ण लोड होऊ द्यायची आहे. ज्यावेळी टेस्ट चे पेज ओपन होईल त्यावेळी आणखी एक मिनिट थांबायचे आहे
असे केल्याने टेस्ट नेटवर्क च्या कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय सोडवता येईल.

4) आणि सर्वात महत्वाचे टेस्ट ची ही लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायची आहे.

आजच्या टेस्ट साठी शुभेच्छा.
तुमचे मार्क्स @onlinetest_help ह्या ग्रुप मध्ये कळवा.

पोलीस भरती टेस्ट साठी लिंक ह्या प्रमाणे आहे 👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

(**पोलीस भरतीच्या अश्याच महत्वाच्या टेस्ट देण्यासाठी आमचा ग्रुप [70000 भावी पोलीस] जॉईन करा खालील लिंक वर क्लिक करून** 👇👇👇👇
https://t.me/police_bharti )
जय हिंद मित्रांनो,

काल रात्री आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे रोज देण्यात येणारी फ्री टेस्ट देता आली नाही.

अडचण लवकरच सोडवण्यात येईल पण तोपर्यंत तुम्ही खालील टेस्ट सोडवू शकता.

मिनी टेस्ट 262
फूल टेस्ट 05
मराठी टेस्ट 12
Gk टेस्ट 16
-------------------
एकूण टेस्ट 295

या सर्व टेस्ट साठी एकच लिंक आहे त्यावर क्लिक करून सोडवा.

आणि हो

टेस्ट सोडवताना टेस्ट नंबर 262 दिसत असेल तर प्रॉब्लेम तुमच्या साठी सॉल्व्ह झालेला आहे. हे तुम्ही ✔️ वर क्लिक करून मला हे कळवू शकता.

जर तुम्हाला टेस्ट क्रमांक 262 दिसत नसेल तर तुम्ही मला ✖️ वर क्लिक करून कळवू शकता.

किती मित्रांसाठी प्रॉब्लेम सुटला आहे हे समजले तर मला टेस्ट क्रमांक 263 देता येईल. त्यामुळे नक्की कळवा.

टेस्ट साठी लिंक

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
👆👆 वरती दिलेली पोस्ट वाचून कृपया खालील पोल मध्ये प्रॉब्लेम ची स्थिती कळवा.

(म्हणजे पुढची टेस्ट लवकर देता येईल )
Anonymous Poll
80%
✔️ टेस्ट 262 दिसत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे
20%
टेस्ट 262 दिसत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही
Police Bharti: Online Test pinned «👆👆 वरती दिलेली पोस्ट वाचून कृपया खालील पोल मध्ये प्रॉब्लेम ची स्थिती कळवा.

(म्हणजे पुढची टेस्ट लवकर देता येईल )
»
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 265 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Forwarded from Quality Button
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 270 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 271 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
तुमच्या मित्रांनाही हे सरप्राइज शेअर करा...👍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बघू तुमचा मराठी व्याकरणाचा किती अभ्यास झाला आहे?

मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक 24 सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/

( 15 पेक्षा जास्त मार्क्स घेणाऱ्या मित्रांनी वर टिक करा )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥💥 जय हिंद भावी पोलिसांनो,

[ आजची नवीन टेस्ट ]

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 309 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕️

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा

12 ते 15 मार्क्स मिळवलेले मित्र 🏆
8 ते 12 मार्क्स मिळवलेले मित्र 🎁
7 पेक्षा कमी मार्क्स मिळवलेले मित्र 📔

वरती क्लिक करा..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥💥 जय हिंद भावी पोलिसांनो,

[ आजची नवीन टेस्ट ]

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 311 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕️

------------------------------------------------------
🏆विशेष :

एक पेपर सोडवण्यासाठी टिप्स :

मित्रांनो, परीक्षेत खूप मोठे प्रश्न बघून तुमचे 👀 डोळे फिरतील... आणि असे वाटेल की हे खूप अवघड आहे.. हा प्रश्न सोडून द्यावा..
👊👊 पण लक्षात घ्या .. खूप मोठे प्रश्न सोपे आणि कमी वेळात सुटणारे असतात

आजच्या टेस्ट मध्ये बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा अनुभव येईल.

आणि हो ही टिप्स आवडली असेल ❤️ वर क्लिक करून मला कळवा.

------------------------------------------------------

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा )

10 पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या मित्रांनी 🏆
9 पेक्षा कमी मार्क घेणाऱ्या मित्रांनी 📔
वरती क्लिक करून आपली प्रतिक्रिया कळवा
🔥 स्पष्टीकरण सहित 🔥

" रोज फक्त 10 मिनिट द्या....*
*लेखी परीक्षेत 90 पेक्षा जास्त मार्क्स घ्या..
"

💡💡💡 जय हिंद भावी पोलिसांनो,

यशाचा खरा रस्ता माहित असताना दुसऱ्या रस्त्याने यश मिळविण्याचा का प्रयत्न करत आहात? 🧐🧐
फक्त 10 मिनिटात दर्जेदार 15 प्रश्न सोडवा आणि येणाऱ्या भरतीत 90 पेक्षा जास्त मार्क्स खात्रीशीर मिळवा 👍🏻👍🏻

SBFIED FREE TEST - 6000 दर्जेदार प्रश्न - पूर्णपणे फ्री !!

[ आजची नवीन टेस्ट ]

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )
------------------------------------------------------
आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 326 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.
------------------------------------------------------

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा )

( test 323 - 325 चे स्पष्टीकरण लवकरच उपलब्ध होईल .. आजच्या टेस्ट चे दिलेले आहे)
शुभ प्रभात मित्रांनो...

आज तुमच्या सरावासाठी चालू घडामोडी टेस्ट..

तुमचा अभ्यास चांगला असेल तर या टेस्ट मध्ये 13+ पेक्षा जास्त गुण घ्याल..

आजच्या टेस्ट साठी लिंक
https://onlinetest.sbfied.com/gk-current-affairs-test-34/
Live stream started
Live stream finished (3 days)
पोलीस भरती चालू घडामोडी प्रश्नसंच
( जुलै पार्ट 1 )

मित्रांनो,
हे प्रश्न व्यवस्थित करा. येणाऱ्या पोलीस भरती साठी हे प्रश्न महत्वाचे आहे.

1.नवीन मंत्रिमंडळ
2.जगातील तिसरा मोठा हिरा
3.रेबिजमुक्त राज्य
4.पश्चिम बंगाल हिंसाचार
5.सर्वात मोठी महानगरपालिका

या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारी ही टेस्ट सोडवा. खालील लिंक वर क्लिक करून....

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/

( खास सूचना - प्रश्न लिहून घेण्यात वेळ वाया घालवू नका : 2 3 दिवसात सर्व चालू घडामोडी प्रश्नसंच ची pdf याच चॅनलवर दिली जाईल )

आणि मित्रांनो, या टेस्ट नंतर दिसणारे स्पष्टीकरण सुद्धा नजरेखालून काढा. याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही

( मंगळवारी सर्व टेस्ट एकत्रित pdf देणार आहे. कमी पाने असतील पण महत्वाचे असतील. प्रिंट करून घ्या )