Police Bharti: Online Test
2.62K subscribers
66 photos
11 files
160 links
-Online Test देण्यासाठी https://onlinetest.sbfied.com
Download Telegram
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 231 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
एकदा पोलीस भरती साठी पुस्तकाची यादी वाचा खूप फायदा होईल : 

प्रत्येकजण पुस्तकाची काहीतरी खासियत सांगतो मग मार्केटमध्ये असणारे सर्वच पुस्तके चांगले वाटू लागतात.

परंतु म्हणून मी सर्व पुस्तकं विकत घ्यायची का?

तर बिलकुल नाही.

मग नेमके कोणते पुस्तक विकत घ्यायचे हे कसं ठरवायचं? कोणीतरी सांगतो म्हणून पुस्तक विकत घेणे हे खरंतर चुकीचे आहे.

आपण अभ्यासाच्या कोणत्या पायरीवर आहोत याचा विचार करून जर तुम्ही पुस्तक विकत घेतले तरच त्या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल.

मार्केटमध्ये असणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास करून मी आपल्यासाठी हे काम अतिशय सोपं केलं आहे.

तुमचा अभ्यास किती झाला आहे, तुम्ही नुकतीच सुरुवात केली आहे की अजून त्याच्यापुढे जाऊन तुमची तयारी सुरू आहे याचा विचार करून काही पुस्तकांची यादी मी बनवली आहे.

https://www.studywadi.in/best-books-for-police-bharti-complete-list/
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 233 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
टेस्ट सोडवताना अडचण येते ना?

खालील लिंक वर क्लिक करून तुमच्या सर्व अडचणी सोडवा

आणि तुमचा अभ्यास असाच अखंडित राहू द्या

टेस्टच्या अडचणी सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/problems-solutions/
मित्रांनो,उद्यापासून ह्या चॅनेल वर मराठी आणि चालू घडामोडींच्या टेस्ट देण्यात येईल.

लवकर जॉईन करा👇👇👇👇

सरकारी नौकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल!

पोलीस भरती
जिल्हा परिषद भरती
तलाठी लिपिक भरती
आरोग्य विभाग भरती

आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा..

जॉईन करण्यासाठी लिंक
https://t.me/maha_bharti

हा मॅसेज तुमच्या मित्रांनाही पाठवा
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 235 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
मराठी विषयात तर पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे

तुमच्यासाठी मराठी विषयाची टेस्ट क्रमांक 05 दिली आहे.

ही टेस्ट सोडवा आणि बघा तुम्हाला किती मार्क्स मिळतात.

आजच्या टेस्ट साठी लिंक..👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/
Forwarded from StudyExpress
*बघू तुम्ही चालू घडामोडींचा किती अभ्यास केला???*

आज होणारी टेस्ट क्रमांक 06 सोडवा.

तुमचा मित्रांनाही ह्या टेस्ट ची लिंक पाठवा.

*टेस्ट साठी लिंक*
https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/
मित्रांनो खालील channel वर टेस्ट क्र 07 उपलब्ध झाली आहे . पटकन ग्रुप जॉईन करा आणि टेस्ट द्या
या वर्षी वर्दीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना?
मग फक्त रोज एकच टेस्ट सोडवून चालणार नाही ..
अभ्यास वाढवायला हवा ..
यासाठी आपण आता रोज एक नाही तर दोन टेस्ट सोडवणार आहोत...

जय हिंद मित्रांनो...
रोज आपल्या Channel वर
एका टेस्ट साठी लिंक दिली जाते पण आता खालील आणखी एक जॉईन करा कारण दिवसाची दुसरी टेस्ट तिथे दिली जाईल

हे Channel जॉईन करण्यासाठी लिंक या प्रमाणे आहे
- https://t.me/maha_bharti
गुड मॉर्निंग...

टेस्ट बद्दल एक महत्वाची अपडेट!

गूगल क्रोम मध्ये डार्क मोड आहे - म्हणजे रात्री वापरताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व बॅकग्राऊंड ब्लॅक दिसते आणि अक्षरे पांढरे दिसतात.

आपल्या साइटवर हा डार्क मोड वापरताना अडचण यायची . ( दुसऱ्या इमेज मध्ये बघा )

टेस्ट देत असताना खूप मित्रांची एक तक्रार होती होती की सर, लोगो मुळे पर्याय दिसत नाही.

खूप मित्रांनी ही गोष्ट कळवली, खूप मित्रांनी कळवली पण नाही.
काही मित्रांनी ही समस्या असल्यामुळे टेस्ट देण्याचेच सोडून दिले.

पण मित्रांनो लोगोमुळे अभ्यास थांबावा इतका महत्वाचा तो लोगो नाही.

लोगो ही जरी आपल्या साइट ची ओळख असली तरी आपली खरी ओळख आहे ती म्हणजे आपले दर्जेदार प्रश्न ! 😎

मग प्रश्नांमध्ये , अभ्यासामध्ये लोगो येत असेल तर नक्कीच त्याचा बंदोबस्त करावा लागेल 🔫

आता ही पोस्ट मी तो बंदोबस्त करूनच लिहीत आहे...

तर मित्रांनो तुम्हाला हा बदल आवडला का?
आवडला असेल तर एक ❤️ तो बनता हैं ना बॉस!

हा बदल आवडला असेल तर ❤️ वर क्लिक करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.

आणि अजूनही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या कमेंट बटन वर क्लिक करून तुमची अडचण सांगा.

जय हिंद !!
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 246 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
🇮🇳 जय हिंद मित्रांनो....
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 250 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 254 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🇮🇳🇮🇳जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 255 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/?utm_source=telechnl&utm_medium=msglink&utm_campaign=ex2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 257 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️