MPSC
354K subscribers
425 photos
38 files
1.94K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अंतर्गत कारागृह विभागातील संशोधन अधिकारी, गट अ संवर्गातील एका पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.042/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील विधि अधिकारी, गट अ संवर्गातील 12 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.044/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेमधील कार्यकारी अभियंता(विद्युत), गट अ संवर्गातील 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.045/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, औरंगाबाद, गट अ संवर्गातील एका पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.041/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.002/2023 उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ- एसईबीसी व ओबीसी आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023-STIचा सुधारित निकाल (क्र.7) व ASOची तात्पुरती निवड यादी क्र.7आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ASOसाठी संमती विकल्प देण्याकरीता दि.5 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे
जा.क्र.001/2024 to 005/2024 & 007/2024 सहायक प्राध्यापक, आयसीसीयू -औषधवैद्यकशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब - एसईबीसी व ओबीसी आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा .क्र. 124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 2023 -मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्यकर निरिक्षक संवर्गाचा सुधारित निकाल (क्र.८) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच संमती विकल्प देण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा .क्र. 124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 2023 मुलाखतींचा कार्यक्रम (अंतिम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा.क्र.053/2023 संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ करीता दि.23 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.१०६/२०२२ वैद्यकीय अधिक्षक (निम्न श्रेणी), महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ व जा.क्र.०१७/२०२३ वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाकरीता आयोजित चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा.क्र.015/2024,021/2024,299/2023, 022/2022 , 306/2023 ची शिफारस यादी ,गुणवत्ता यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा.क्र.046/2021, 049/2021 सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र व जीवरसायनशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब- सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जाहिरात क्रमांक 024/2023 व 133/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गाकरीता दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
जा.क्र.040/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 - लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 - लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीकरीता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102