MPSC
344K subscribers
374 photos
38 files
1.85K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
a304fd6e-8417-4ffa-b422-24b21a8fb3c1.pdf
2.4 MB
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२-उमेदवारांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
जा. क्र. 029/2022 प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या मुलाखती दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
जा. क्र. १३१/२०२२ सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने, गट ब - SEBC, OBC व NT(D) आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या दि.24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा.क्र.४००/२०२३ प्राध्यापक, दंतविकृती व अणुजीवशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालये, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.३००/२०२३ सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा संवर्गाच्या छाननी प्रक्रियेद्वारे अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र.२७८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र, गट-अ व व जा.क्र. ३०१/२०२३ शल्यचिकित्सा शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, गट-अ संवर्गांच्या मुलाखती दि.25 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC
जा. क्र.२७८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र, गट-अ व व जा.क्र. ३०१/२०२३ शल्यचिकित्सा शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, गट-अ संवर्गांच्या मुलाखती दि.25 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
जा. क्र.२७८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ व जा.क्र.३०१/२०२३ शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, गट-अ संवर्गांकरीता दि.25 सप्टें.2024 रोजी आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तांत्रिक सहायक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.१४६/२०२३, १४७/२०२३, १५२/२०२३, १६४/२०२३, १८८/२०२३, १९१/२०२३, २४०/२०२३, २५३/२०२३, २५५/२०२३-विविध विषयातील सहायक प्राध्यापक, गट ब-SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्जाचा अंतिम दिनांक: 20/09/2024
https://mpsc.gov.in/adv_notification/8