जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
MPSC
जा.क्र.०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या दि.24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.…
जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दि.24 सप्टे. 2024 ऐवजी दि.26 सप्टें.2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापन गट ब मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा. क्र. ०५३/२०२३ संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. २५४/२०२३ सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब संवर्गाची सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. ३३३/२०२३, ३३९/२०२३, ३४०/२०२३, ३४२/२०२३, ३५२/२०२३, ३६१/२०२३, ३६७/२०२३, ३७३/२०२३, ३७५/२०२३, ३८०/२०२३, ३८३/२०२३ , ३८८/२०२३ & ३८९/२०२३ - विविध विषयातील प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट अ -SEBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.३९६/२०२३ प्राचार्य / उपप्राचार्य, शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था / निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण / परीक्षा नियंत्रक, MSBSVET व जा.क्र.३९७/२०२३ उपसंचालक, व्यवसाय शिक्षण, गट अ-SEBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र.००१/२०२२ सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ संदर्भातील मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठाच्या दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ -लिहिण्याकरिता सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी लेखनिक व / अथवा भरपाई वेळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा.क्र.००४/२०२० मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी व इतर , गट ब - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
MPSC
जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या…
जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीता दि.25, 26, 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - चाळणी परीक्षेकरिता सहायक व/आणि भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:25 सप्टें. 2024
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:25 सप्टें. 2024
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेच्या सुविधेकरिता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102