MPSC
379K subscribers
442 photos
205 files
3.32K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ करिता प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध झाली आहे
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 ( जा.क्र. 61/2021) चा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 संदर्भातील ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रकाबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.