शासनाच्या गृह विभागांतर्गत उपसंचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 033/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 034/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागांतर्गत उप संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 035/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 036/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागांतर्गत वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट ब संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 037/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक रासायनिक विश्लेषक, गट ब संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 038/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील
उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 32 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 39/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.