जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा.क्र.३२६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र व जा.क्र.२८८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा २०२३ व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र.०९५/२०२२ वन सांख्यिकी, सामान्य राज्यसेवा, गट-अ व जा. क्र.०९८/२०२२ संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब- सामायिक चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ -सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची दुसरी सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा. क्र.३९८/२०२३ प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
a304fd6e-8417-4ffa-b422-24b21a8fb3c1.pdf
2.4 MB
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १३१/२०२२ सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने, गट ब - SEBC, OBC व NT(D) आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या दि.24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13