जाहिरात क्रमांक 12/2019 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 12/2019 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 04/2021 सहायक आयुक्त (विभाग अधिकारी) बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ या पदाच्या दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षेची परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा - २०२१ ची जाहिरात (क्रमांक २७०/२०२१) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० (जाहिरात क्र. ६०/२०२१) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.