महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 146 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.017/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6921
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातील प्रशासकीय अधिकारी, गट-ब संवर्गाच्या 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.018/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6922
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातील अभिरक्षक, गट-ब संवर्गाच्या 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.019/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6923
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील पुराभिलेख संचालनालयातील सहायक संचालक, गट-ब संवर्गाच्या 2 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.020/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6924
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील निरीक्षक / अधिक्षक, दिव्यांग संस्था,गट-ब संवर्गाच्या 4 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.021/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6925
अधिसूचना क्र. 260/2021 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 - पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6931
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6931
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6932
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6932
जाहिरात क्रमांक ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
जा.क्र.६४/२०२२ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा उमेदवारनिहाय मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6936
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6938
जाहिरात क्रमांक ६७/२०२२ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6940
जाहिरात क्रमांक ०१३/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता BAMS व B.Sc.(Agri)उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6948
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6953
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या मुलाखतीस अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका, गुणपत्रक त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच गुणांच्या फेरपडताळणीसाठी दि.२२ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे(६५/२०२२) https://mpsc.gov.in/downloadFile/english/6954
जा.क्र.107/2021, 18/2022, 19/2022 करीता दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6955
जा.क्र.21/2022 सहायक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ ची सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6956 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6957
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांकरीता प्रसिध्द जाहिरातीमधील (जा.क्र.129/2022, 130/2022, 131/2022) समतुल्य अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6958
जा.क्र.09/2020, 117/2022, 118/2022, 119/2022, 120/2022, 121/2022, 122/2022, 126/2022, 127/2022 च्या मुलाखती दि. 3 मे 2023 रोजी आयोगाच्या सीबीडी बेलापूर,नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6959