जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6732
जा.क्र.087/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6733
जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, आदिवासी विकास विभाग चाळणी परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6734
आयोगामार्फत दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 दुय्यम निरीक्षक (जा.क्र. 114/2022) ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जा.क्र. ६१/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6755
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6756
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6756
जा.क्र.३१/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ करीता दि.२३ व २४ फेब्रु.२०२३ रोजी पुणे येथे आयोजित ११९३ ते १२१२ व १२६९ ते १२८० या क्रमांकाच्या मुलाखती दि.२८ फेब्रु.२०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6757
जा.क्र. 20/2022, 81/2022, 84/2022, 89/2022 व 92/2022 करिता आयोजित चाळणी परीक्षेबाबतचे प्रसिध्दी पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील उपअभियंता (विद्युत), गट-अ या संवर्गातील 9 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (002/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6764
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील उपसंचालक, गट-अ या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6765
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील मुख्य खोदन अभियंता, गट-अ या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6766
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक रसायनी, गट-ब या संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.http://mpsc.gov.in/downloadFile/english/6767
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील वस्त्रोद्योग संचालनालयातील सहायक आयुक्त (तांत्रिक), गट-ब या संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6769
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6769
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील रेशीम संचालनालयातील रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा,श्रेणी-1, गट-ब या संवर्गातील 03 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6771
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6771
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सांस्कृतिक कार्य संचालनालयातील सहायक संचालक, गट-ब या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6772
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक प्रशासन अधिकारी, गट-ब या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6768
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील रेशीम संचालनालयातील सहायक संचालक, राज्य रेशीम सेवा, गट-अ या संवर्गातील 01 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6770