𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁
11.6K subscribers
6.88K photos
293 videos
1.92K files
3.08K links
✔️MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या हक्काचे एकमेव चॅनेल.
Download Telegram
🔶🔷🔶🔷🔶🔷
आपला अत्यंत जवळचा grp member आहे,
combined post holder आहे

प्रामाणिकपणं EWS to SEBC केलं,
NCL yes करून upload केलं
Score:- 101
score कमी असल्याने pre qualify
झाले नाही


पण आता profile ला marks आल्यानंतर EWS चा cut off अंतिम गुणांची सीमारेषा मध्ये दाखवत आहे

याचा अर्थ स्पष्ट हा होतो की सगळं follow करून देखील
EWS चं SEBC झालेच नाही.


टीप:- त्यांनी स्वतः हे post करण्यास सांगितले काल नावासहित,
मी नाव लिहिणे टाळलं फक्त


@SpardhaAndolanBaliram
उपजिल्हाधिकारी झाले अप्पर जिल्हाधिकारी.

महसूल विभागात रिक्त जागेवर नेमलेले अधिकारी पुढील प्रमाणे...
GML मध्ये नावं आहेत आणि PSL मध्ये नाहीत, त्यांनी पण करायचे आहे Opting Out. आज शेवटचा दिवस आहे...

लावा ताकद
👍
🔥एकच गोष्ट...यावर्षी पोस्ट

🎖वनरक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण करा EduMall च्या सर्वात विश्वसनीय आणि अनुभवी मार्गदर्शकांसोबत .....

❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच: मार्गदर्शक

1)मयूर बाबर सर : 2 राज्यसेवा + 2 फॉरेस्ट इंटरव्ह्यू

2)पूजा दळवी मॅडम : कार्यकारी सहायक (BMC)

3)अभिजीत सर : B.Tech (COEP)

4)सत्यवान सर : MA ,B.ed

5) सत्यनारायण चौरे सर : MA (Economics), Exp: 7+ yrs

6)प्रवीण राऊत : MBA, MA , NET JRF


❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच मध्ये Admission घेण्यासाठी खालील लिंक द्वारे Edumall App डाउनलोड करा 👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app


❇️वनरक्षक भरती बद्दल सर्व अपडेट्स आणि लेक्चर्स पाहण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.👇👇👇

https://t.me/mpscedumall


❇️ नोट: EduMall मार्फत वनरक्षक शारीरिक चाचणी साठी संपूर्ण मार्गदर्शन मोफत उपलब्ध.

❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच साठी 499 रु . ही ऑफर फी केवळ 1 मे पर्यंत.
त्यानंतर बॅच Fees 999 रु असेल.


☎️ संपर्क : 8010802864
⭕️SEBC TO OBC LINK ISSUE⭕️

👉काल, 23 एप्रिल 2025 रोजी,  मा. हाय कोर्ट मध्ये पहिली सुनावणी नियोजित होती. ती काल झाली नाही.

👉आता 2 मे 2025, शुक्रावर रोजी, अंतिम सुनावणी नियोजित आहे.

🔥JOIN @OFFICER_HUB
सूचना_पत्र_क्र_एमपीआर_1050_दि_23_04_2025.pdf
133.9 KB
🔸BMC कार्यकारी सहाय्यक कागदपत्रे पडताळणी

दिनांक 5 मे ते 9 मे 2025

🔥JOIN @OFFICER_HUB
a19f8084-eceb-44c6-a7f0-60becfacad81.pdf
57 KB
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट - अ - चाळणी परीक्षेचा निकाल
राज्यसेवा कृषी पूर्व परीक्षा २०२४

कृषी मुख्य चा फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत आज गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी MPSC चे विध्यार्थी श्री. गणेश गोंडाळ  यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा एक शिष्ट मंडळ MPSC ऑफिस मध्ये भेट दिली..


@MPSCMirage
#uddeshblogs

OPTOUT का ?🌿

एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.

पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.

एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…

ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..

आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂

©उद्देश
ज्यांना खरंच COMBINE गट:- ब आणि गट:- क पूर्व आणि मुख्य करायची असेल त्या सिरीयस मुलांनीच लिंक जॉईन करावी

मोफत नोट्स आणि मार्गदर्शन केले जाईल

ग्रुप private आहे🙏🙏🙏

https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

✔️लेखा व कोषागार विभाग कोकण हॉलतिकीट उपलब्ध


🔥@OFFICER_HUB
महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक दि.23-4-2025

उद्या पासून उपलब्ध होणार आहे Final Response Sheet
🔶🔷🔶🔷🔶🔷

राज्यसेवा/कृषी/अभियांत्रिकी/वन विभाग उमेदवार


आजचे notification आहे

यातील संदर्भ क्रमांक 2 महत्वाचा आहे
व मुद्दा क्रमांक 2

19 जुन notification म्हणजे तेच
EWS to SEBC
EWS to OBC


आम्ही फक्त मा.आयोगाचे नियम सांगतोय...
जे सगळ्यांना सारखेच apply केले जाणार आहेत

असो......
बाकी आपण सुज्ञ आहातच

🔶
टीप:- ह्या जाहिरातीत उमेदवारांनी चुक केली /नाही केली
तांत्रिक अडचण आली /नाही आली
याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नाही
पण नियम बघून घ्या फक्त.

🔶
तसेच समाजकल्याण grp B मध्ये
same issue मुळे काय झाले काही जणासोबत हे ऐकलं असेलच


🔹🔹 आजच्या result मध्ये नाव आलेल्या (सर्व नियम पाळणाऱ्यांना) पुढील process साठी मनःपूर्वक शुभेच्छा.


@SpardhaAndolanBaliram
कर्मचा खेळ चालू आहे आणि सतत चालू असतो पाहू काय होतंय जे देशाल तेच भेटेल

#निसर्गाचा नियम

#Opting Out
दिलीपकुमार देसाई सर✌️✌️✌️

@officer_hub